संपर्कात येताच घराशेजारची ही 2 पान पाण्यात टाकून गुळण्या करा; फुफुसात कोणतेच इन्फेक्शन होणार नाही.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या विषाणूने खूप मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव पसरवलेला आहे. या विषाणू चा प्रसार दिवसें दिवस वाढत आहे म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. आपले शरीर कशा पद्धतीने तंदुरुस्त राहील रोगप्रतिकारकशक्ती कशा पद्धतीने मजबूत राहील यासाठी आपल्याला विविध उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे.
दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी करत आहोत जेणेकरून या विषाणूपासून आपले संरक्षण होईल परंतु आजच्या लेखामध्ये तुमच्यासाठी आम्ही एक विशेष अशी माहिती घेऊन आलेलो आहोत.या माहितीतील उपाय केल्यामुळे तुम्हाला लगेच फरक पडणार आहे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.
हा विषाणू आपल्या शरीरावर करू इच्छित होते व सुरवातीच्या काही दिवसांमध्ये तो हवेद्वारे आपल्या शरीर शाखांमध्ये प्रवेश करतो आणि नाका मध्ये प्रवेश केल्यानंतर तीन ते चार दिवस तो आपल्या घशामध्येच होतो त्यानंतर तो आपल्या फुफ्फुसांवर अटक करतो आणि अशा वेळी आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो म्हणूनच जर आपल्याला काही लक्षणे जाणवत असतील अशा वेळी लगेच उपचार करणं गरजेचं आहे.
डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचा आहे म्हणूनच त्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पती वापरणार आहोत ती वनस्पती आपल्याला घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होत असते.या वनस्पतीची नाव आहे निलगिरी.
निलगिरी याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.निलगिरीचे तेल सुद्धा बाजारामध्ये सहज उपलब्ध होते.खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते.या निलगिरीच्या झाडाची चार ते पाच पाने आपल्या हा उपाय करण्यासाठी वापरायचे आहे.
एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन तीन ते चार पाने चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या पाण्याच्या माध्यमातूनच आपल्याला गुळण्या करायचे आहेत किंवा तुम्ही या पानावर द्वारे वाफ सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला दिवसभरातून दोन ते तीन वेळा हा उपाय करायचा आहे.
त्याच बरोबर जर तुमच्या घशाला सूज आलेली असेल तर अशावेळी तिने हळद टाकलेले पाणी किंवा दुधामध्ये एक चमचा हळद मिसळून ते देऊ शकतात असे केल्याने तुमच्या घशाची सूज उतरणार आहे व घशा संदर्भात कोणतेही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन दूर होण्यास मदत होणार आहे.अशा प्रकारे हा अतिशय घरगुती सोपा व प्रभावी उपाय असल्याने तुम्ही आवश्यक असा हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.