जेव्हा कधी घरामध्ये पैशाची तंगी भासू लागेल तेव्हा करा फक्त हे एक काम.!

जेव्हा कधी घरामध्ये पैशाची तंगी भासू लागेल तेव्हा करा फक्त हे एक काम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चाणक्य नीति हे असे एक ग्रंथ आहे ,या ग्रंथामध्ये गुरु चाणक्य यांनी व्यवहारी जीवन जगत असताना कोणकोणते नियम पाळायला हवे याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक व्यक्ती या ग्रंथाचा अनुकरण सुद्धा करत असतात आणि आपले जीवन सुद्धा व्यवहारिक बनवत असतात. या जीवनामध्ये आपल्याला कोणकोणते संकटांना परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जायचे आहे याबद्दल विवेचन करण्यात आलेले आहे.

चाणक्य हे स्वतः एक नीती शास्त्रज्ञ होते त्यांनी या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या माहितीच्या आधारे जीवन कशा पद्धतीने जागायला हवे याबद्दलचे स्पष्टीकरण दिलेले आहे. चला जाणून घेऊ या चाणक्य नीति बद्दल जे आपल्या जीवनाचा कोणत्या ना कोणत्या वळनावर उपयुक्त ठरणार आहे..

आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा आला पाहिजे, जीवनामध्ये भरपूर प्रमाणात धन आले पाहिजे, असे प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो परंतु मेहनत करून सुद्धा अनेकदा आपल्याला धनप्राप्ती होत नाही अशा वेळी आपण वेगवेगळे उपाय करत असतो.

जर तुम्हाला भरपूर प्रमाणात धनप्राप्ती हवी असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी आपण जेव्हा झोपून अशावेळी आपल्या उशाला एक ग्लासभर पाण्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करायचे आहे आणि हा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवायचा आहे. आता सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावर हे दुध मिश्रण असलेले पाणी उंबराच्या झाडा वर टाकून द्यावे असे केल्याने घरामध्ये धन टिकु लागेल आणि यामुळे तुम्हाला सुख शांती समाधान लाभेल.

जर तुमचे कोणतेही कार्य होत नाही आहे ,प्रत्येक कार्यामध्ये अडथळा येत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी काळया रंगाच्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला किंवा काळी चिमणीला धान्य खाऊ घाला. असे केल्याने प्रत्येक कार्यामध्ये येणारे अडथळे पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि तुम्ही जे कार्य हाती घेणार आहेत या कार्यामध्ये तुम्हाला सफलता यश सुद्धा प्राप्त होईल त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की रविवारच्या दिवशी आपण काळे तिळाचे दान केले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या सुद्धा नष्ट होऊन जातात यासोबतच आपल्यावर शनि देवाची कृपा दृष्टी सुद्धा कायम राहते.

रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना जे आपण जल अर्पण करणार आहोत.या पाण्यातून आपल्याला सूर्य देवांकडे पाहायचे आहेत असे केल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहते डोळ्यांचे आरोग्य मजबूत बनते. जेव्हापण सूर्यदेवाला जल अर्पण करतो अशा वेळी सूर्य देवांचा पवित्र मंत्र “ओम सूर्य देवाय नमः” या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचे आहे असे केल्यामुळे आपल्याला सूर्यदेव यांची कृपा प्राप्त होतेच पण त्याचबरोबर माता महालक्ष्मी यांची कृपा सुद्धा लाभते.

रविवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावला तर अशावेळी आपल्या घरामध्ये धन येताना चे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागतात. धन वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव अचानकपणे येऊ लागते. बहुतेक वेळा असे होते की आपण खूप मेहनत करत असतो, कष्ट करत असतो परंतु आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही.

अशा वेळी जर आपण एखादा शुभ मुहूर्त पाहून लाल रंगाच्या रेशीम कापडावर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे अखंड तांदूळ माता महालक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत आणि विधिवत पूजा करून त्याची पुरचुंडी बांधून आपल्या कपाटांमध्ये किंवा आपल्या पाकीटा मध्ये ठेवायचे आहे असे केल्याने तुमच्या घरी पैसा नेहमी येऊ लागेल, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *