जुने कपडे कोणत्या दिवशी टाकावे.? जुने कपडे कोणाला देऊ नये.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महिलांना नवीन कपडे घेण्याची खूप आवडते विशेषतः स्त्रियांना कपड्यांचे सेल लागला, कपड्यांचा नवीन ट्रेंड आला तर असे कपडे आपल्या कपाटामध्ये असावे असे त्यांना वाटत असते आणि असे करत करत कपड्यांचा खूप सारा ढीग जमा होऊन जातो. कपडे जमा झाल्यावर सेल संपल्यावर ते कपडे तसेच आपल्या कपाटात जमा होतात आपण ते कपडे एकदा घालतो व त्यानंतर त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही आणि या कपड्यांमुळे खूप सारी गर्दी कपाटामध्ये होते.
जुने कपडे बाहेर काढण्याची आपण आपल्याला न आवडणारे व्यवस्थित फिटिंग मध्ये न बसणारे लहान मोठे होणारे ,फाटलेले, निघालेले असे सर्व कपडे बाजूला काढतो मग आपल्यापुढे एक मोठा प्रश्न पडतो की या कपड्याचे काय करावे? हे जाणून घेणार आहोत कपड्याचे काय करावे आपण जुने कपडे कोणाला देऊ शकतो का ? जुने कपडे कोणाला द्यावे व कोणाला देऊ नये? कपडे घातल्याने काय होते? कपडे काढताना कोणत्या दिवशी घराबाहेर काढावे.? जुन्या झालेल्या कपड्यांचे काय करावे.
कधी कधी असे होते की फाटलेले कपडे असले तरी त्या कपड्यांमध्ये आपला जीव अडकलेला असतो आणि ते कपडे आपण बाहेर फेकण्यासाठी मनाई करत असतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण अशीच काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की जुने फाटलेले कपडे आपण टाकू शकतो का ? कोणाला देऊ शकतो का ?ते कपडे कधी द्यायचे इत्यादी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
फाटलेले कपडे कधीच घालू नये. अनेकदा आपल्या कपाटामध्ये कपड्यांचा ढीग खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्यातील एखादा कपडा जर फाटलेला असेल आणि तो आपला आवडीचा असेल तर अशा वेळी तो कपडा आपण फेकून पण देत नाही परंतु फाटलेले कपडे घालून चांगले नाही कशामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता प्रवेश करतील जर तुम्हाला सुद्धा आवडता कपडा फाटलेला असेल तर अशा वेळी तो शिलाई करून मग पुन्हा घाला.
त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक जण वरील कपडे चांगले घडत असतात परंतु आतील अंडर गारमेंट कपडे असतात ते असलेले अनेक जण असे असतात की त्यांच्या बनियानला खूप सारे छिद्र असतात, असे कपडे घातल्याने आपल्यावर नकारात्मक ऊर्जा वर्चस्व करते आणि कपड्यांचा संबंध आपल्या हृदयाशी असल्याने आपल्याला हृदयाशी संबंधित आजार उद्भवतात. फाटलेले कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो त्याच बरोबर कमरेखालील कपडे फाटलेले असेल तर आपल्याला शनि दोष सुद्धा लागतो.
म्हणुन फाटलेले कपडे घालू नये त्याचबरोबर आपल्याकडे जुने कपडे असतात ते पण एकदा पण टाकून देतो परंतु हे कपडे टाकून देताना ते कपडे पूर्णपणे स्वच्छ करून त्यांची व्यवस्थित काळजी करून इतरांना द्यायला हवे. आपण अंगावर काढलेले कपडे न धुता कधीच कुणाला देऊ नये. त्याच बरोबर जर आपल्याकडे जुने कपडे असतील तर एखाद्या गरजू व गरीब व्यक्तीला ते दान करून द्यावे. एखाद्या व्यक्तीकडे आधीच खूप सारे कपडे आहेत, संपत्ती शील आहे अशा व्यक्तीला कधीच कपडे देऊ नये कारण की तो कपडे परिधान करत नाही आणि कशा कपडे चा दुरुपयोग सुद्धा करण्यात येतो.
जे व्यक्ती खरोखर गरीब आहेत त्यांना कपड्याची नितांत गरज आहे अशा व्यक्तीनेच कपडे दान द्यायला हवेत. जुने कपडे नेहमी शुक्रवारी आणि शनिवारी घराबाहेर काढावेत. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जर बाहेर काढायचे असेल तर शनिवारचा दिवस कपडे बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. काही ठराविक कपडे बाहेर काढल्या नंतर आपण असे काही कपडे आपण घरात वापरण्यासाठी काढत असतो परंतु अशा काही कपड्यांची घडी करून ठेवावी त्यांचे गाठोडे बांधून ठेवू नये व मध्ये मध्ये त्यांना होऊन सुद्धा दाखवावेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.