देवघरात नक्की ठेवा हि १ मूर्ती; तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.!

देवघरात नक्की ठेवा हि १ मूर्ती; तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माता लक्ष्मी कृपेने गरिबातील गरीबी श्रीमंत झालेले आहे. आपण सुद्धा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही छोटे-छोटे उपाय करू शकतात तसेच आज आपण शुक्रवारचे उपाय करणार आहोत, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात.आपल्या घरात आपल्या आजूबाजूच्या परिसरात धन वैभव ऐश्वर्य ची बरसात होऊ लागते तसेच पैसा तर येईलच पण त्याच बरोबर सुख समाधान नांदेल. चला तर आपण जाणून घेऊया की शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला कसे प्रसन्न करावे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर शुक्रवारी पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात देवघरात नक्की स्थापना करा. जर तुमच्या घरांमध्ये पैशांची चांगली गरिबी असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अवश्य करायला पाहिजे तसेच शुक्रवारी दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असताना अत्यंत आवश्यक गोष्ट देशी गाईच्या तुपाचा दिवा त्यांच्यासमोर प्रज्वलित करावा.

गाईला हिंदू धर्मशास्त्रात गोमाता असे म्हटले जाते आणि गोमाता मध्ये ३३ कोटी देव देवतांचा वास आहे,अशा या देशी गाईच्या तुपाचा जर आपण वापर केला तर माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात. जर आपल्याकडे देशी गायीचे तूप नसेल तर त्या ठिकाणी आपण कोणतेही तूप वापरू शकतात जर तूप नसेल तर आपण तेलाचा वापर जरी केला तरीही चालेल.

माता लक्ष्मी शीघ्र अति प्रसन्न करण्यासाठी दो मुखी तसेच दोन तोंडाचा दिवा प्रज्वलित करा त्यामुळे घरात धन प्राप्त होऊ लागते. पैशांमध्ये वाढ होऊ लागते तसेच शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या डोक्यावर अत्तर अवश्य अर्पित करा. धनप्राप्तीचे वेगवेगळे योग निर्माण होतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर चढवावा.

ईत्र म्हणजे गुलाबाचे अत्तर अर्पण करावे त्यामुळे आपल्याला व्यवहारिकता प्राप्त होते. काही लोकांना असे वाटते त्यांचे भाग्य होत नाही , त्यांना कोणी साथ देत नाही तसे शुक्रवारची दिवशी माता लक्ष्मी च्या पूजेमध्ये चंदनाचं इत्र म्हणजे अत्तर प्राप्त करावा यामुळे भाग्य वृद्धि होते दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्याची प्राप्ती होते. तुमच्या घरामध्ये शांतता नसेल ,सतत कटकट होत असेल, भांडणे होत असतील तर घरामध्ये सुख-शांती नांदण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीला केवड्याचं अत्तर अर्पण करावा जर तुमच्या आयुष्यामध्ये पती-पत्नीच्या आयुष्यात प्रेम बहरत नसेल.

सतत काही ना काही समस्या येत असतील तर अशावेळी शुक्रवारी माता लक्ष्मी च्या मंदिरात जावा, तेथे जाऊन एक आपल्याला छोटीशी गोष्ट करायची आहे सोळा साहित्याचे जे शुंगार असते ते आपण माता लक्ष्मीला अर्पण करावे. वैवाहिक जीवन सुखमय बनते. प्रेमळ होते जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी घरातून बाहेर पडत असाल तर माता लक्ष्मीस चंदनाचे अत्तर लावले तरी जे आपण काम करतोय ज्या कामासाठी आपण बाहेर जातोय ते काम किंवा व्यवसाय आहे ते प्रचंड गतीने त्याच्यामध्ये वाढ होते तसेच ते दुकान व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये नव्या मध्ये येऊ लागतो.

हा प्रयोग एकदा नक्की करून पहा तसेच शुक्रवारच्या दिवशी गोमातेला तूप रोटी चपाती खाऊ घालतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील पहिली चपाती गो मातेस खाऊ घातले तर आपल्या घरात माता लक्ष्मीची पुरेपूर कृपा बरसते त्याच प्रमाणे गोड चपाती सुद्धा आपण गोमातेला खाऊ घाला. गोमातेच्या पाठीमागून हात फिरवा तसेच हा छोटासा उपाय माता लक्ष्मी चा तुमच्यावर कृपा प्रसाद बरसवतो सोबतच घरामध्ये कोणी आजारी असेल, वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्या आजारी माणसाने गोमातेच्या पाठीमागून हात जरी फिरवला तरीही त्या माणसाचा बरे वाटू लागत.

शुक्रवारच्या दिवशी अजून एक आपण छोटासा उपाय करू शकतो हा उपाय केल्याने तुमच्या घरांमध्ये अन्नधान्याची, धनधान्याची, वैभवाची, पैशांची कमतरता ही कधी राहणार नाही यासाठी आपल्याला अकरा छोटे-छोटे नारळ लागतील ते नारळ पिवळा कपड्यांमध्ये बांधायचे आहेत.त्याआधी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे.

माता लक्ष्मी च्या समोर पिवळा रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यावर ते ११ छोटे-छोटे नारळ ठेवायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करून ते पुरचुंडी बांधायची आहे आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे की या उपायाने आमच्या जीवनामध्ये वास्तुमध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासू देऊ नका. आपली अशीच कृपा आमच्यावर बरसऊ द्या आणि ती पुरचुंडी आपल्या किचनमध्ये पूर्वेस च्या बाजूस लटकवायची आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत तुमच्या किचनमध्ये ती पुरचुंडी असेल तोपर्यंत तुमच्या किचनमध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *