दारूचे व्यसन सोडवा फक्त 21 दिवसात ! कितीही झिंगाट दारू पिनारा असू द्या या उपायाने 100% दारू पिणे सोडणारच !
मित्रांनो दारू पिणं चांगलं की वाईट याची चर्चा होताना आपण नेहमीच पाहतो. मित्रांनो दारूमुळे अनेक घरे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो. अशा व्यक्तींची बायका मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. कारण दारू पिण्याच्या नादात अशी लोक ढिगभर कर्ज करून ठेवतात. घरात असेल नसेल ते विकून दारू पितात. दारू ही संसाराला लागलेला कलकच आहे. दारू पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच धोकादायक आहे.
मित्रांनो दारूची सवय जडणे अतिशय वाईट असते. दारू पिणा-यांना जगाचे भान नसते. काळ-वेळाची जाण नसते. ही लोक फक्त दारू आणि दारू पीत बसतात. दारू पिणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आलेले असते अशा लोकांच्या जास्त करून किडन्या खराब होतात आणि इतर अवयवही हळूहळू खराब होतात. दारू पिऊन यांची अतिशय वाईट अवस्था होते. मज्जा म्हणून सुरू केलेली ही दारू नंतर तुमच्या मेंदूचा ताबा कधी घेते हे तुम्हाला कळत देखील नाही सुरुवातीला मज्जा म्हणून दोन महिन्यातून तीन महिन्यातून पिणारे सकाळपासून दारू तुम्ही पिऊ लागतो.
तुम्हाला माहीत असतं दारू वाईट आहे तरीपण दारू तुमच्याकडून पीली जाते. तुमच्या घरातील तुमच्या मुलांना तुमच्या आप्तेष्टांना तुम्ही सांगता दारू वाईट आहे परंतु दारू तुम्हाला सोडणे अशक्य होते नाही. ती अवघड गोष्ट होऊन जाते आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये आपण हा साधा सोपा घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमची दारु पिण्याची इच्छा समाप्त होणार आहे.
तुमच्या मेंदूला दारू पिण्याची जी कमांड दिली जाते. मेंदू तुम्हाला दारू पिण्यास प्रवृत्त करतो. त्या मेंदूपर्यंत ती कमांड जाऊन नाही द्यायची. मेंदूला त्या संवेदना होऊ द्यायचे नाहीत. यासाठी हा उपाय काम करतो. मित्रांनो हे जे पेयं आपण बनवणार आहोत ते तुम्ही घेतलं तर तुमची इच्छा समाप्त होणार आहे. बनवायचा कसा याची माहिती आपण बघणार आहोत .
मित्रांनो ज्या लोकांना दारू सोडण्याची इच्छा आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहा. मित्रांनो हा उपाय इतका जालिम आहे की दारू पिण्याची तुमची किती ही दिवसाची सवय सुटते. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. मित्रांनो पाणी गरम करायला घ्यायचा आहे आणि पहिला पदार्थ तुम्हाला यात लागणार आहे ती आहे आल आल्याला सुकविल्या नंतर आपण त्याला सुंठ म्हणतो. त्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही जास्त दारू पीत असतात. तेव्हा तुमच्या शरीरातील सल्फर कमी होत असतं आणि जवळच असेल तर कमी होईल दारू पिण्याची इच्छा जास्त होते आणि म्हणून सल्फरचे प्रमाण व्यवस्थित जर राहिला तर तुमचा मेंदू तुम्हाला दारूची मागणी करणार नाही.
आणि मित्रांनो म्हणूनच हे सल्फर पूर्ण करण्यासाठी आपण एक ग्लास पाण्यात सुंठ पावडर टाकणार आहोत. एक चमचा सुंठ पावडर आपल्याला लागणार आहे. दिवसातून दोन वेळा हा उपाय करायचा आहे. कसा करायचा ते देखील माहितीमध्ये शेवटी मी सांगणारच आहे. या ठिकाणी उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा टाकयच आहे. पूर्णपणे एकजीव मिश्रण ही करून घ्यायचा आहे.
आता दुसरा पदार्थ कुठला टाकायचा ते आपण बघणार आहोत. तो आहे ओवा. बघा हा देखील मसाल्याचा पदार्थ तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो पोट दुखी मध्ये जंत कृमी याच्यामध्ये आपण ओवा देतो. सर्दी मध्ये देखील ओव्याची धुरी दिली जाते परंतु या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला दारू सोडवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयोगाचा आहे. अजवाइन याला हिंदीमध्ये म्हटलं जातं हा ओवा साधारण एक चमचा घेणार आहोत.
दारू सोडताना पोटामध्ये अगदी आतड्यामध्ये खूप त्रास होतो आणि मग दारू सोडताना त्रास होऊ नये म्हणून अजवाइनचा वापर आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. अजवाइन एक चमचा घ्यायचा आहे लक्षात घ्या हा एक प्रकारचा काढाच घेणार आहे . मित्रांनो आपण एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. साधारण पाऊन ग्लास पाणी होईपर्यंत तुम्हाला उकळी येऊ द्यायची आहे यामुळे सर्व घटक एकजीव होतील.
हा काढा गरम गरम घ्यायचा नाही तर घेण्याची पद्धत व्यवस्थित समजून घ्या. आपण अर्क गाळून घ्या पूर्ण पाणी गाळून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. रात्री जर तुम्ही हे मिश्रण बनवला असेल तर रात्रभर त्याला थंड होऊन आपल्याला द्यायच आहे. मित्रांनो ज्या लोकांना सकाळी सकाळी दारू पिण्याचे वाईट व्यसन लागलेला आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. सकाळी सकाळी तुम्ही हा ग्लास त्यांना प्यायला द्या त्यांची दारू पिण्याची इच्छा मरून जाणार.
काढा बनवल्यानंतर रात्रभर असाच राहू द्या त्याच्यावर झाकण ठेवा. सकाळी उपाशीपोटी तुम्ही द्यायचा आहे आता परत रात्री जेवल्यानंतर देखील तुम्हाला द्यायचे आहे. पण ते सकाळी बनवून ठेवा आणि रात्री जेवल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचे आहे असे दिवसातून दोन वेळेस द्यायचं. सलग एकवीस दिवस हा प्रयोग करा दारू सोडण्याचे तुम्हाला जर इच्छा असेल तर शंभर टक्के हा उपाय लागू होतो तुम्ही करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.