दही खाणे शुभ असते कि अशुभ.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर जाताना दही व साखर खायला देत असे. असे मानले जाते की यामुळे ज्या कामासाठी आपण बाहेर पडतोय त्यात हमखास यश मिळते पण हेच दही जर आपण चुकीच्या प्रकारे खाल्ली तर आपल्याला अनेक आजार होतात. जर आपण योग्य प्रकारे दही खाल्ली तरी यामुळे आपले स्वास्थ्य चांगले राहते तर आज आपण जाणून घेऊया की दही हे कधी शुभ व कधी अशुभ असते या बद्दल..
आपल्याला जर जुलाब होत असतील तर ते थांबवण्यासाठी दही खाल्ली जाते .दही हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना कोणताही आजार नाही.अनेकदा भूक कमी लागते आणि जेवण रुचकर लागत नाही त्यांनी अवश्य दही खावे.
दही बरोबर मध ,साखर खाल्ल्यास याचा नक्कीच चांगला फायदा होतो. दही सोबत आपण दूध साखर मध अन्नपदार्थ सुद्धा खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा आजार आहे त्यांनी दही खाऊ नये. दही चे फायदे आपल्या शरीराला अनेक असतात पण त्याचबरोबर जर आपण जास्त प्रमाणामध्ये दही खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर पाहायला मिळतो.
दही रात्री अजिबात खाऊ नये त्याचबरोबर दही जर गरम असेल व योग्य पद्धतीने तयार झालेले नसेल तर अशा वेळी सुद्धा तरी खाणे अयोग्य मानले जाते. जर चुकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यास आपल्याला वेगवेगळे त्वचाविकार सुद्धा होतात म्हणजे र”क्त पित्त व त्वचा आजार होण्याची शक्यता असते. सांधेदुखी ,सांध्यांमध्ये सूज येणे चक्कर येणे हे आजार दही चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.