कॉपर ब्रेसलेटचे चमत्कारी फायदे; शरीराचे हे ७ रोग मुळापासून होतील कायमचे दूर.!

कॉपर ब्रेसलेटचे चमत्कारी फायदे; शरीराचे हे ७ रोग मुळापासून होतील कायमचे दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक धातू बद्दल वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. आपल्या आजूबाजूला सोने, चांदी, पितळ, तांबे, ॲल्युमिनियम असे अनेक धातू दैनंदिन जीवनामध्ये आढळतात त्यातील सर्वात महत्त्वाचा धातू म्हणजे तांबे. तांबे या धातूचा आपण अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो.

आपले पूर्वज तर सुरुवातीच्या काळात या धातूच्या आधारे बनवलेल्या वस्तू वापरत असे परंतु काळानुसार या वस्तू गायब झालेले आहेत आणि सध्या आपल्या स्वयंपाक घरामध्ये स्टीलच्या वस्तूंची जागा घेतलेली आहे परंतु काही ठिकाणी सुद्धा अद्यापही स्वयंपाक घरामध्ये तांब्याच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात म्हणुनच आज आपण या तांब्याचे नेमके कोणकोणते औषधी गुणधर्म आपल्या शरीराला होतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल..

बऱ्याच वेळा आपली रोगप्रतिकारक म्हणजेच इम्यूनिटी पावर कमकुवत अशी असते अशा वेळी आपण वेगवेगळे उपाय करू लागतो .अनेकांना हृ’दया’च्या संदर्भात वेगवेगळ्या अडचणी असतात त्याच्या सोबतच पो’टा’ची वेगवेगळे विकार असतात.शरीरातील हा’ डे नेहमी कुरकुर करतात. सां’धे’दुखी, गुड’ घे” दुखी ,असेल याचा त्रास जाणवायला लागतो.

अशा ज्यांचा चेहरासुद्धा काळवंडलेला राहतो अशासाठी, र’ क्त शु’द्ध काही समस्या असतील त्यांच्यासाठी एक जबरदस्त प्रभावी असा उपाय म्हणजे हा धातू आहे. या धातूचा जरी स्पर्श जरी अंगाला झाला तरी आपल्या शरीराला मजबूत फायदा होतो, आपली रोगप्रतकारकशक्ती जबरदस्त होते. या धातूच्या वापरामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

आपल्या शरीरामध्ये र’ क्त शु’ द्ध करून हि’मो’ग्लोबिन प्रमाण वाढवते आणि शरीरातील वि’षा री घटक धातूंचे प्रभाव सुद्धा कमी होतो त्याच्या सोबतच या धातूने पोटा संबंधित काही समस्या आहेत त्या कमी होतात. आपल्या शरीरातील र’ क्त अशुद्ध असेल तर ते र” क्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा या धातूचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

कॉपर पासून बनवलेले ब्रेसलेट असेल किंवा आणखी काही नेकलेस असेल याच्या वापरामुळे तसेच या ब्रेसलेटच्या स्पर्शामुळे सुद्धा आपले आरोग्य चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहते. अनेक विकार दूर होतात मग आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चिकित्सा सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे तांब्याच्या रंगाची कोणतीही वस्तू असेल किंवा तांब्याच्या वस्तू असेल या सगळ्या वस्तू खूप चांगल्या आहेत आणि आपल्याला मदत करतात.

वेगवेळ्या तपासण्या पासून आपले बचाव करतात त्याच्यामुळे त्वचा निरोगी राहते यासोबतच आणि त्वचेचे सामान्य रोग दूर होतात याची आणखी एक तार वापरली जाते आणि असे केल्याने पायावरची सूज कमी होते. पो’टा संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. अपचन झाले असेल अशा वेळीसुद्धा तांब्याचा वापरू शकता याच्यामुळे पो’ टा’ च्या समस्या दूर होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *