पित्ताशय धुतल्यासारखे साफ होईल,एकही खडा सापडणार नाही; फक्त हा उपाय करा,जुनाट पित्त जळून जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पित्ताशयातील खडे वितळतील करा एक हा घरगुती उपाय. आज-काल पित्ताशयामध्ये खडे निर्माण होण्याचे कारण वाढलेले आहे. वारंवार आपल्याला पित्त होत असतील तर अनेकदा पित्ताचे खडे निर्माण होण्याची समस्या उद्भवते. वारंवार होणारे अपचन, पोटात गॅस, वारंवार पोटामध्ये दुखणे या सर्व समस्या वर अनेकदा डॉक्टरांकडून सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो.
तसेच आपल्या पित्ताशयामध्ये जर पित्ताचे खडे सापडल्यास आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो पण ऑपरेशन करण्यापूर्वी हा घरगुती उपचार अवश्य करा यामुळे ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा आहे त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत तो आपल्या घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवायची आहे त्यानंतर या कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला चार लसूण पाकळ्या त्यामध्ये ऍड करायचे आहे आणि या लसूण पाकळ्या आपल्याला चांगल्या पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत.
लसूण चांगले लालसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे लसूण युक्त तेल आपल्याला एका वाटीत टाकायचे आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. अनेकदा लसून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वापरला गेलेला आहे. लसूण च्या अंगी असणारे एंटीऑक्सीडेंट व अंटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक आहे ते विषारी घटक बाहेर निघण्यासाठी मदत होत असते.
यामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्त तयार होतो ते सुद्धा एक विषारी घटकच असते म्हणूनच आपल्या शरीरातील पित्ताशयातील खडे बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करत असतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा. त्याचबरोबर लसुन आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करते व आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. लसूण चे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पात्रता कमी होते व आपले शरीर लठ्ठ होण्यापासून दूर राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.