चिंचुद्री घरात येण्याचे काय संकेत असतात.? शुभ की अशुभ.. जाणून घ्या आपल्यासोबत पुढे काय काय घडते.!

चिंचुद्री घरात येण्याचे काय संकेत असतात.? शुभ की अशुभ.. जाणून घ्या आपल्यासोबत पुढे काय काय घडते.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगात अनेक प्राणी आहेत अगदी छोटे मोठे अवाढव्य आणि सूक्ष्म. आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार त्यापैकी काही शुभ मानल्या जातात तर काही अशुभ. तर मित्रांनो अशा स्थितीत उंदरासारख्या आकाराची चिचुंद्री घरात असणे हे देखील शुभ मानले जाते. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की चिंचुद्री तपकिरी, पांढरी, काळी या रंगाची असते.

यासह असे मानले जाते की चिंचुद्री एक अतिशय धो’कादायक प्राणी आहे आणि ज्यात उंदीर आणि साप खाण्याची क्षमता आहे. होय, घुबड वगळता, कोणीही ते खाण्याची हिम्मत करू शकत नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे चिंचुद्री घरात असल्याचे फायदे सांगणार आहोत आणि यामुळे काय काय नुकसान होऊ शकते ते देखील सांगणार आहोत म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो असे म्हटले जाते की जर चिंचुद्री व्यक्तीभोवती फिरल्यास समजून घ्यावं की त्या माणसाला भविष्यात त्याला काही मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे जर चिंचुद्री घराभोवती फिरत असेल तर त्या घराची आपत्ती टळते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीला दिवाळीच्या रात्री चिंचुद्री दिसते त्या व्यक्तीचं भाग्य खुलतं. चिंचुद्री बघण्याचा अर्थ असा आहे की आपण खूप भाग्यवान आहात आणि पैशाशी सं’बंधित आपल्या सर्व सम’स्या आता संपणार आहेत.

आता आपल्याकडे पैशांची बरकत होणार आहे आणी आपल्या घरामध्ये धन धान्यांची भरभराट होणार आहे. ज्या घरात चिंचुद्री फिरत असेल तर त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. मात्र, ज्या घरात स्वच्छता जास्त असते, तिथे चिंचुद्री येण्याची शक्यता कमी असते. जिथे चिंचुद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि, इतर प्रकारचे प्राणी येण्याची भी’ती नसते. जिथे चिंचुद्री आहे तिथे बॅ‍’क्टिरीया येत नाही कारण कारण हे न दिसणारे बॅ’क्टेरिया सुद्धा खाते. या झाल्या शास्त्राप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी परंतु चिंचुद्री घरात असल्याचे नुकसान देखील आहेत. तर मित्रांनो चला पाहूया कोणते नुकसान होऊ शकते.

चिचुंद्रीच्या थुंकीत काळ्या नागात असणारे इतके भ’यंकर वि’ष असतं. असे म्हटले जाते की जर चिचुंद्री आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर थुं’कली तर तो भाग सु’न्न होतो. डोक्याच्या केसांवर थु’कंल्यास त्या भागातील केस नेहमीसाठी ग’ळून जातात. घरात चिचुंद्री असेल तर घरातील अन्नाचे सं’सर्ग होण्यापासून संरक्षण करावे, कारण चिचुंद्रीचे थुंक वि’षा’री असते.

अन्न संक्रमित झाल्यास आ’रोग्याला खूप नु’कसान होऊ शकतं. चिचुंदरी मुलांना चावल्यास शरीरात वि’ष पसरु शकतं. असे म्हटले जाते की कोणताही प्राणी ज्याला चिचुंदरी चा’व’ते किंवा त्याचा शि’कार करते, तेव्हा तिचे दात लागल्यावर काही सुचत नाही, में’दूत धुके पसरतं, श्वा’स घेण्यास त्रा’स होतो आणि त्यानंतर तो अ’र्धांगवायू होतो. मित्रांनो रात्री, जर चिचुंदरीने मुलांच्या पायाच्या बोटांना खायला सुरुवात केल्यास माहित सुद्धा पडत नाही.

पण सहसा चिंचुद्री माणसाजवळ येवून चा’वण्याची शक्यता कमी असते. पण चिंचुद्री चा’वल्यास ‘अँ’टी रे’बीज इं’जे’क्श’न’ घ्याव लागतं. कुत्रे, मांजरी, वटवाघळे, उंदीर, शिंपले, मुंगूस, कोल्हे, वाघ, सिंह आणि इतर स’स्त’न प्राण्यांच्या चा’व्यामुळे रे’बी’ज होण्याचा धो’का वाढतो. असे हे हिंदू धर्म ग्रंथा नुसार चिचुंद्री घरी असण्याचे फायदे व विज्ञानानुसार त्याचे तोटे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *