चरबीच्या कसल्याही गाठी एकाच रात्रीतून वितळतील शेवटचा उपाय म्हणून एकदा न करून बघा हा घरगुती उपाय !

चरबीच्या कसल्याही गाठी एकाच रात्रीतून वितळतील  शेवटचा उपाय म्हणून एकदा न करून बघा हा घरगुती उपाय !

मित्रांनो चरबीच्या गाठी एका रात्रीत जातील करा एक घरगुती उपाय घरगुती. उपाय कसा आहे? केव्हा करायचा. कोणी करायचा? कोणी करायचा नाही? याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा

आपल्या शरीरावर कोठेही एखादी गाठ आली की, सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भीतीची कुठलीही गाठ म्हणजे कॅन्सर हे समीकरण आपल्या डोक्यात फिट बसलेल आहे. पण हे खरं नाही आपल्या शरीरांमध्ये निर्माण होणाऱ्या गाठी या जास्त करून चरबीच्या असतात.  सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात तेव्हा घाबरून न जाता या चरबीच्या गाठीवर घरगुती उपाय सोपा सहज घरी करण्या सारखा आणि तरी कोणताही मोठा खर्च नसणारा हा घरगुती उपाय एकदा करा तुमच्या चरबीच्या गाठी रात्रीतून वितळून जातील.

मित्रांनो अपुरे ज्ञान घेऊन हा उपाय अजिबात करू नये. चरबीच्या गाठी जाण्यासाठी आपल्याला एक अत्यंत साधारण असा घरगुती उपाय आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट आपल्या वापरायची आहे. ती कोणती आहे आणि कशा पद्धतीने घरगुती उपाय करायचा.

मित्रांनो यासाठी पहिली गोष्ट लागणार आहे. ती म्हणजे आपल्या घरात सहजपणे उपलब्ध असणारे एक चमचाभर खोबरेल तेल घ्यायच आहे. अजून एक महत्त्वाचा पदार्थ आपल्याला दुकानांमध्ये उपलब्ध होतो. आयुर्वेद स्टोअरमध्ये उपलब्ध होईल ते म्हणजे एरंडेल तेल हे सुद्धा एक चमचा आपल्याला लागणार आहे. दोन्ही तेलं  व्यवस्थित मिक्स करा.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ते उटणं. दीपावली मध्ये दिवाळी मध्ये उटणं आपण वापरत असतो आणि त्याचं कारणही तेच आहे आपल्या शरीरावर जास्त त्वचारोग असतील त्या पासून आपल्या संरक्षण व्हावं म्हणून आपण उटणं या घरगुती उपायांमध्ये वापरणार आहोत एक चमचा.

मित्रांनो तीनही गोष्टी अत्यंत व्यवस्थित मिक्स करा. जेणेकरून सर्वांची गुणधर्म  एकत्र होतील आयुर्वेदामध्ये गुणधर्म एकत्रित करण्याला किंवा फॉर्मुला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट एक चमचा वापरून आपल्याला पेस्ट बनवायचे आहे आणि आपल्याला अंघोळीपूर्वी 30 ते 45 मिनिटे आपल्या चरबीच्या गाठीवर लावायचे आहे.

मित्रांनो पेस्ट लावायची कशी ? तर हाताने व्यवस्थित मसाज करायचा सर्कुलर मोशन मध्ये आयुर्वेदिक घटकांमुळे तुमची चरबी वितळून जातील आणि या गाठी सुद्धा पूर्णपणे नाहीशी होतील नुसते एरंडेल तेलाने जरी मसाज केला दिवसातून दोन वेळा तरी सुद्धा आपल्याला फरक पडत असतो.

परंतु खोबरेल तेल एरंडेल तेल आणि उटणे प्रत्येकी एक चमचाभर घेऊन केलेली पेस्टचा जर उपाय केला तर तुम्हाला मात्र फरक अगदी काही तासांमध्ये नक्की जाणवेल गाठ आहे म्हणून घाबरून जाऊ नका अत्यंत साधे सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय करून तुम्ही या चरबीच्या गाठी पळवून लावू शकता फक्त उपाय व्यवस्थित करा अशा पद्धतीने हा उपाय करून तुमच्या चरबीच्या गाठी तुम्ही नाहीशा करू शकता.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *