फक्त १ मिनिटांचा हा उपाय चरबीची गाठ जागेवरच बसेल; लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

फक्त १ मिनिटांचा हा उपाय चरबीची गाठ जागेवरच बसेल; लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चरबीच्या गाठी घालवण्यासाठी करा घरगुती नॅचरल उपाय त्याचप्रमाणे हात,पाय ,मान खांदा, पोट या ठिकाणी गाठी दिसायला लागतात. त्या गाठी वेदनादायक नसतात ते दाबल्यास गुळगुळीत लागतात. जरी आपल्याला त्या गाठीचा काही त्रास नसला तरी आपल्याला ते वेगळे वाटू लागते. त्याचप्रमाणे चरबीच्या गाठा या कालांतराने मोठे होत जातात.

त्या गाठीत जर तुम्हाला नको असल्यास तर तुम्ही घरगुती नॅचरल उपाय करावा त्याचप्रमाणे हा उपाय कसा करायचा ते पाहूया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे आहे दोन घटक. पहिले घटक म्हणजे आंबेहळद. कोणतेही दुकानांमध्ये तसेच आयुर्वेदाच्या दुकानांमध्ये आंबेहळद सहज उपलब्ध असते. चेहऱ्याच्या काही समस्या असतील त्याचप्रमाणे सर्व गाठी ही आंबेहळद बसवते.

एका वाटीमध्ये अर्धा चमचा आंबेहळद घ्यायची आहे तसेच दुसरा घटक म्हणजे ओलिव ऑईल. कोणत्याही दुकानांमध्ये ऑलिव ऑइल उपलब्ध मिळते. काहींच्या घरामध्ये देखील ओलिव ऑईल उपलब्ध असते या वहिनी सर्वे तर कमी होते त्याचप्रमाणे चरबीच्या गाठी सुद्धा कमी होतात. आपल्या उपायासाठी एक चमचाभर ओलिवे ऑइल घ्यायचा आहे.

आता हे हे दोन्ही घटक एकत्र करून मिसळून घ्यायचे आहेत.त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे काही जणांना अशा गाठी अनुवंशिकतेने येतात. त्याचप्रमाणे ते तयार केलेलं मिश्रण आपण आपल्या चरबीची गाठ असलेल्या ठिकाणी लावायची आहे. त्याच्याआधी ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन व कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे.

ती पेस्ट साधारण चार ते पाच तास त्या जागेवर राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा ते मिश्रण लावून त्यावर कापूस ठेवून बँडेज पट्टी ने बाधायचे आहे तसेच किमान पंधरा दिवस हे मिश्रण गाठीवर लावून मसाज करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमची गाठ कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला चांगला अनुभव येईल म्हणून हा घरगुती उपचार अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *