मस्सा, मोस, चामखीळ गळून पडेल,मग ती शरीरावर कुठेही असो; फक्त करा याचा असा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोस किंवा चामखीळ कायमचे घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय तसेच तुमच्या शरीरावर नको असलेले मोस काढून टाकण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे, इतरांचे कपडे वापरल्याने किंवा हिमोपायपिलो नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या शरीरावर मोस किवा चामखीळ निर्माण होतात तसेच आपल्याला चामखीळचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पण हे पाहण्यासाठी अतिशय किळसपणे वाटते.
काहीजण ब्लेडच्या साह्याने कापून टाकतात पण असे करणे अत्यंत धोकादायक आहे पण त्या ठिकाणी परत मोठा मोस येण्याची शक्यता असते म्हणून आपण आज आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या एका परिसरातील वनस्पतीचे बियांच्या तेल वापरून नको असलेले हे मोस काढण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
तसेच हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ वापरणार आहोत त्या तेलाचे नाव आहे कॅस्ट्रोल ऑइल म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल ही वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असते. शरीरातील प्रत्येक गाठी वर उपाय करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. साधारणपणे एक चमचा एरंडेल च ऑईल एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. हा उपाय करण्यासाठीं दुसरा घटका लागणार आहे तो म्हणजे बेकिंग सोडा.
आपल्या किचन घरांमध्ये हा पदार्थ सहज उपलब्ध होतो. हा चामखीळ सुकवून टाकण्यासाठी या सोडा चा उपयोग होतो आणि कुठल्याही ठिकाणी किराणा स्टोअर मध्ये तुम्हाला उपलब्ध मिळतो. अर्धा चमचा खाण्याचा सोडा आता तेल्याच्या वाटी मध्ये टाकायचा आहे आणि ते मिश्रण एकजीव करायचे आहे तसेच हे मोस शरीरावर कुठलाही ठिकाणावर येतात.
प्रत्येक वेळी लेजर ट्रीटमेंट घेणे परवरडणार नाही म्हणून मोस घालवण्यासाठी घरगुती उपाय करणार आहोत. सर्वपथम मोस असलेली त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करायची आहे त्यानंतर हे मिश्रण घेऊन त्यावर दोन ते तीन मिनिटं मालिश करायची आहे नंतर ते शरीरावर तसेच ठेवायचे आहे तसेच ते तुमच्या कपड्यांना लागू नये म्हणून त्यावर तुम्ही सेलोटेप लावू शकता. हा उपाय दररोज सकाळ-संध्याकाळ एक महिना करायचा आहे.असे केल्याने काही दिवसात तुमचा मोस गळून पडेल म्हणून हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.