दुकान आणि व्यवसाय मंदावला असेल तर हा उपाय नक्की करा.! उद्योगधंद्यामध्ये होईल जबरदस्त भरभराट..

दुकान आणि व्यवसाय मंदावला असेल तर हा उपाय नक्की करा.! उद्योगधंद्यामध्ये होईल जबरदस्त भरभराट..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. मित्रांनो जर तुमचा व्यापार,उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल मात्र हा उद्योग आणि व्यवसाय मंद होत चाललेला असेल म्हणजेच त्या मध्ये प्रगतीच होत नाहीय तसेच व्यापार बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे. बरेच जणांकडे भांडवल, पैसे असतो पण त्यांना नीट व्यापारच करता येत नाही.

मित्रांनो अशा समस्या तुम्हाला सुद्धा असतील तर आपण हा एक प्रभावी असा उपाय नक्की करा. हा ज्योतिष उपाय केल्यानंतर बंद पडलेला उद्योग पुन्हा चालू होईल आणि त्या मध्ये प्रगती होईल. तसेच उद्योगधंद्यातील मंदी दूर होईल. व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रभावी असा एक उपाय आहे.

यासाठी आपण सकाळी सर्व कुटुंबाने एकत्र येऊन देवपूजा करावी आणि त्यानंतर देवासमोर बसून विष्णू सहस्त्र नावाचा जप हा नक्की करा. विष्णू सहस्त्र नावाचा जप केल्याने कोणतंही कार्य सफल होत असं म्हणतात. हे करताना आपल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती अथवा फोटो अवश्य असावा.

आणि या फोटो वा मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्त्र नावाचा जप करायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि विष्णू सहस्त्र नाम म्हणजे काय.? मित्रांनो आपण कोणत्याही धार्मिक पुस्तक विक्रेत्याच्या दुकानात गेल्यावर तिथे तुम्हाला विष्णू सहस्त्र नावाचा जप कसा करायचा या संबंधी अनेक पुस्तक मिळतील.

हा उपाय करण्याबरोबरच आपण भगवान विष्णूंच्या चरणी काही तुळशीपत्र वाहा. तुळशीपत्र म्हणजेच तुळशीची पाने वाहा. आणि “ओम नमो विष्णवेह नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. जितक्या जास्त वेळा तुम्ही या मंत्राचा जप कराल तितकी जास्त प्रगती आपल्या उद्योगधंद्यामध्ये होईल.

व्यापारामध्ये यश मिळण्यासाठी आणि उद्योगधंदा चांगला चालण्यासाठी असा हा ज्योतिष उपाय प्रत्येकाने नक्की करावा. आपणासर्वांना भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की लाभो.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *