कोणताच आजार जवळ सुद्धा येणार नाही असे भीमसेन कापूरचे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल !
मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये भीमसेन कापडाचे अनेक फायदे व उपाय सांगितलेले आहेत, म्हणूनच आज आपण भीमसेन कपरा संबंधित सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.मित्रांनो टिकासारख्या दिसणाऱ्या या कापराला आयुर्वेदात विशेष औषधी महत्त्व आहे. त्याच्या सुगंधाने मानवी शरीराला फायदा होतो; शिवाय जीवाणू, विषाणू, लहान कीटक यांना नष्ट करण्यासाठी तो प्रभावी ठरतो. तो घरात जाळल्याने वातावरण शुद्ध व सात्त्विक राहते. कोरोना काळात तर घरोघरी त्याचा मोठा वापर केला जात असल्याने साहजिकच मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
भीमसेन कापूर मध्ये जळजळ कमी करणारे व दाहकविरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी मुख्यतः वापरले जाते. त्याचबरोबर भीमसेन कापूर शरीरातील मांसपेशींना सुन्न करते ज्या मुळे शरीरातील वेदना व सूज दूर करून लालपणा सुद्धा कमी करते. मित्रांनो त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी भीमसेन कापरा चा वापर केला जातो कारण पतीच्या वेगवेगळ्या समस्यांवर हा कापूर खूप फायदेशीर आहे जस की पुरळ त्वचेच्या लालसरपणासाठी कारणीभूत असते.
भीमसेन कापूरच्या मार्केटमध्ये क्रिम व त्वचेवर लागणारे बाम सुध्दा उपलब्ध आहे यामुळे पुरळ आणि लालसर पणापासून मुक्त होण्यास मदद करते. जर तुम्हाला लालसरपणा आणि पुरळ या पासून सुटका हवी असेल तर यासाठी तुम्ही एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करून पाहू शकता यासाठी सर्वात आधी भीमसेन कापूर पाण्यात विरघळवून बाधित भागावर काही दिवस लावा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
त्याचबरोबर ऑन्कोमायकोसिस हा एक नखांचा रोग आहे ज्यामध्ये बोटांच्या व पायांच्या नखांवर फंगल इन्फेक्शन मूळे बुरशी होते. मित्रांनो डॉक्टरांकडून किंवा मेडिकल मधून ऑन्कोमायकोसिस वर उपचारांसाठी तोंडी अँटी-फंगल दिले जातात परंतु भीमसेन कापूर असलेल्या औषधे ऑन्कोमायकोसिस चा उपचार अधिक वेगाने करतात.
म्हणूनच भीमसेन कापूर ट्रायकोफिटन मेन्टाग्रोफाइट्स आणि कॅन्डिडा पॅरासिलोसिसमुळे होणार्या ऑन्कोमायकोसिस विरूद्ध प्रभावी आहे.
मित्रांनो भीमसेन कापूरच्या मादक व तीव्र सुगंधामुळे मनावर शांत प्रभाव पडतो आणि त्यामुळे रात्री चांगली झोप येते. म्हणुनच वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा रोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीमध्ये भीमसेन कापूर वापरावा. मित्रांनो जर तुमच्याकडे भीमसेन कापूरचे तेल असेल तर थोडेसे उशीला किंवा चादरीला चोळावे जेणे करून तुम्हाला रात्री चांगली झोप येईल व दिवसभरातील तणाव देखील कमी होईल.
याबरोबरच आत्ताच्या काळामध्ये आपल्यातील बऱ्याच जणांना डोक्यावरील केस गळणे किंवा कमी होणे ही भीती सध्या सर्वांनाच आहे, केस गळती ला कारणीभूत केसांची देखभाल अयोग्य करणे आणि केमिकलने भरलेल्या उत्पादनांवर बरेच पैसे खर्च करणे यासारख्या अनेक कारणांमुळे याचा परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो जर तुम्हाला केसा संबंधित काही अडचणी असतील तर यासाठी आपले रोज वापरातील तेल घ्यावे व त्याला गरम करून त्यामध्ये भीमसेन कापूर विरघळून घ्यावे व थंड करून ह्या तेलाचा नियमितपणे वापर करावा.
हे लागू केल्याने डोक्यातील क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह उत्तेजित होतो आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. म्हणूनच भीमसेन कापूर केसांची गळती थांबवते व केस दाट होण्यास मदत करते.
मित्रांनो या उपायांबरोबरच भीमसेन कापराचा उपयोग घरातही अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी करता येतो.
घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्याचबरोबर भीमसेन कापूर च्या जाल च्या वासाने घरातील झुरळे आणि इतर कीटक प्रभावीपणे कमी होतात.
भीमसेन कापूरच्या बिया धान्यांमध्ये ठेवल्याने कीड लागणे व इतर किटकांपासून मुक्तता देते. अरोमाथेरपीसाठी भीमसेन कापूर, लाव्हेंडर, तुळस यांचा वापर करू शकता. गोड पदार्थां भोवती कापूर वापरल्याने मुंग्या येत नाहीत.
मित्रांनो आयुर्वेदिक महत्त्व अधिक अधोरेखित सर्दी, खोकला, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, मुखदुर्गंधी, खाज, दाह, इसब, किडलेल्या दातांसाठी भीमसेनी कापराचा पूर्वीपासून वापर केला जातो. कोरोना काळात तर याचे आयुर्वेदिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आणि मित्रांनो त्याचबरोबर काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी याचा वापर केला जातो.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.