रात्रभर पाण्यात भिजवून ७ दिवस हे तीन पदार्थ खा; फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्रभर पाण्यामध्ये भिजवून हे तीन पदार्थ सात दिवस खा,आयुष्यामध्ये म्हातारपण येणार नाही. शरीराचे युमीनिटी इतकी जबरदस्त वाढेल, रोग प्रतिकारशक्ती वाढेल की तुम्ही कोणत्याही आजाराला सामना चांगल्या पद्धतीने करू शकाल. तुमची मेंदू शक्ती सुद्धा चांगली वाढेल शिवाय ज्या व्यक्तींना पोटाचे संबंधित विकार आहे, पोट साफ होत नसेल शिवाय ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे तीन पदार्थ अधिक उपयुक्त आणि परिणाम करत आहे. या पदार्थांचे सेवन कशा पद्धतीने करायचा आहे.? हे आज लेखात जाणून घेऊया.
सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बदाम. बदाम आपले बुद्धिवर्धक म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदामध्ये बदाम खाणे फायदेशीर सांगितलेले आहे. बदाम शरीरातील वाताला शांत करत असतो. सेंद्रिय पदार्थ खाणं कधीही चांगलं असतं दिलदारपणा कायम ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात.
त्यामुळे बदाम भिजवून आणि साल काढून खाणे फायद्याचे ठरते या बदाममध्ये अनेक प्रकारची विटामिन्स आणि खनिजं असतात. विटामिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सर्वाधिक प्रमाणामध्ये भूमिका बजावत असतात. या सर्व पोषक तत्वांचा संपूर्ण फायदा मिळावा यासाठी बदाम रात्रभर भिजवून खाणे अतिशय योग्य आहे. बदाम भिजवून आणि साल न काढता खाल्लं तर रक्तामध्ये पित्ताचे प्रमाण वाढले जातात. दिवसातून आठ ते दहा बदाम आपण खाऊ शकतो परंतु अनुशा पोटी मात्र बदाम खाण्यापासून वाचले पाहिजे.
सर्वात आधी रात्री पाण्यामध्ये चार ते सहा बदाम आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याची सालं काढायची आहे. सालीमध्ये टॅनिन असतानाही टॅनिन पोषण तत्वांचा फायदा होण्यापासून आपल्याला रोग होऊ शकतात त्यामुळे बदामाचे साल दिसल्यानंतर काढून टाकावे आणि भिजलेल्या बदामामुळे पचनाला मदत होते. हृदयाचं आरोग्य चांगले राहते यामुळे वजन कमी करायला सुद्धा खूप मदत मिळते कारण बदाम खाल्यानंतर जास्त भूक लागत नाही.
आपण प्रत्येक दिवशी आठ ते दहा बदाम खालले तर कमी कालावधीमध्ये सुद्धा वजन कमी करू शकतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ब आणि फॉलिक ऍसिड प्रमाणामध्ये असल्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो तसेच शरीरामध्ये ट्यूमरचे सुद्धा वाढ होत नाही त्यानंतर दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे टाईमपास म्हणून आता जेवणाची चव सुद्धा वाढवले जाते. यामध्ये प्रोटीन फायबरचे प्रमाण भरपूर असते. प्रोटीन तेल फायबरचे प्रमाण भरपूर असतं नियमित प्रमाणामध्ये खाल्ले तर आपल्या आरोग्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदे मिळत असतात.
शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ली तर शरीराला जास्त फायदा मिळतो. भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह , जस्त, आयर्न असतं त्यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन जे आहे ते सगळे नीट होते. रक्ताची कमतरता भरून निघते सोबतच हृदयविकारापासून शेंगदाणे आपलं संरक्षण करत असतो. शेंगदाण्यांमध्ये कार्ड प्रोटेक्ट गुणधर्म आहेत जे आपल्या आहारामध्ये नियमित पणे प्रोटेक्टिवे खाद्यपदार्थांचे सेवन करतात त्यांनी आपल्या आहारामध्ये शेंगदाण्याचा तर आवर्जून समावेश करावा.
हृदयाचे आरोग्य कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने काम करत असते शिवाय या गाण्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे जे आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने विकसित करत असते. मेंदूची कार्यक्षमता वाढत असते त्यामुळे लहान मुलांनी सुद्धा आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश करावा त्यामुळे मेंदूची वाढ ही चांगली होते आणि स्मरणशक्ती व सकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे ह्याच्या मध्ये असलेले जे अँटिऑक्सिडंट आहेत ते त्वचेचा चमकदारपणा सौंदर्य वाढवायला सुद्धा मदत करतात.
एक्झिमा त्वचा विकार यावर सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतात याच्यातील फायबरमुळे शरीराचे पचन प्रक्रिया सुद्धा सुरळीत राहते.तिसरा पदार्थ हा हरभरा आहे. याला गरिबांचा बदाम म्हणून या हरभऱ्याला ओळखले जातात. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर, खनिज, विटामिन आणि आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असतात. भिजवलेले हरभरे खाल्ले तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते यामुळे सतत होणाऱ्या आजारांपासून आपली सुटका होत असते शिवाय हरभरा खाल्ल्यामुळे शरीराला खूप ऊर्जा मिळत असते.
किडनीचे संबंधित विकार सुद्धा या भिजवलेल्या हरभऱ्याची सेवनामुळे कमी होतात. त्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, पोट साफ होत नाही अशांसाठी हरभरा खाणे खूप चांगले आहे शिवाय यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी राहते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी व्यवस्थित राहून हृदय मजबूत राहतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.