एक बेलपत्र बनवेल तुम्हाला श्रीमंत, सर्व इच्छा होतील पूर्ण; फक्त करा हा उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरात नेमक्या कोणत्या वस्तू ठेवाव्यात व कोणत्या वस्तू ठेवू नयेत असा अनेकदा प्रश्न लोकांना पडत असतो. जेणेकरून त्यांच्या घरामध्ये सुख शांती निर्माण होईल व लवकर श्रीमंत होतील याचा विचार सुद्धा अनेक जण करत असतात. तुम्हाला जर लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आज अशी एक महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्याने तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल. एक गोष्ट आपल्याला नेहमी ऐकायला मिळते की माणसाजवळ पैसा आहे तर सर्व काही आहे. समाजामध्ये त्याला मान मर्यादा असतो पण ज्या व्यक्तीकडे पैसा नसतो त्यांना कोणी ढुंकूनही विचारत नाही असा अनुभव प्रत्येकाला येत असतो.
अनेकदा आपण कष्ट करून सुद्धा पैसा टिकत नाही. हा पैसा टिकवण्यासाठी तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा असावी लागते. जर तुम्हाला भाग्यशाली व्हायचे असेल तर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जी पायपुसणी असते त्या पायपुसणी च्या खाली तुरटी ठेवायची आहे.
तुरटी ठेवल्याने तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कायमचा राहील परंतु हि तुरटी ठेवताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे तिची पावडर तुम्हाला बनवायची आहे आणि नंतर ही तुरटी पावडर एका कापडी कपड्यामध्ये बांधून पायपुसणी च्या खाली ठेवायची आहे. असे केल्याने तुमच्या घरा मध्ये बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्तीमध्ये परावर्तित होईल.
तुरटी मध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते त्याचबरोबर तुम्ही अजून एक उपाय करू शकता जर तुम्हाला घरामध्ये अस्थिरता जाणवत असेल तर घरातील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुरटीचा खडा एका प्लेटमध्ये ठेवू शकता.
जर समजा तुम्हाला तुरटी कोणाला दिसू नये असं वाटत असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला तुम्ही तुरटी पांढऱ्या कपड्यांमध्ये बांधून दरवाजाजवळ लटकवून बांधू शकतात. असे केल्याने तुमच्या घरामध्ये कोणतीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही व तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद राहील आणि जर एकदा का तुमचा घरामध्ये सुख समाधान तरी लाभले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.