आयुर्वेदातील अमृता पेक्षा जीवनदायी ही बेलाची पाने खाल्ल्याने जे चमतकारिक फायदे झालेत ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल !

आयुर्वेदातील अमृता पेक्षा जीवनदायी ही बेलाची पाने खाल्ल्याने जे चमतकारिक फायदे झालेत ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल !

मित्रांनो, भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो. पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी असो किंवा घरातील माणसं ही बेलाची पाने कचरा समजून फेकून देतात. मित्रांनो बेलाची पाने कचरा नसून आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे बेलाच्या पाना मध्ये एक जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहेत. याची आपल्याला माहिती नाही मित्रांनो बेलाच्या पानाचे आपल्या विविध आजारावर कशा प्रकारे उपयोग करता येतो. त्याचे कोणकोणते फायदे होतात ते सांगणार आहे.

मित्रानो बेलाच्या पानांचा रस पिल्याने आपल्या शरीर आहारातील अधिकारी पोषक तत्व शोषून घ्यायला लागतो. मनाची एकाग्रता वाढते. ध्यान केंद्रित राहते. बेलाच्या पानांचा रोज सकाळी रिकाम्यापोटी पिल्याने हृदय मजबूत राहत. स्वस्थ राहतं. तसेच ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत राहते. हृदयाची कार्यक्षमता वाढते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी. याची चटणी बनवावी ही चटणी बनवून पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा म्हणून याचे नियमित सेवन केल्याने हृदयात ठणठणीत राहत. हृदय संबंधित प्रॉब्लेम दूर राहतात. जबरदस्त बेलाच्या पानांचा काढा आहे.

मित्रानो डायबिटीज असलेल्यांनी 20 बेलाची पान वीस कडुलिंबाची पानं आणि दहा तुळशीची पाने एकत्र वाटून घ्यावी. त्याचे लहान लहान गोळे बनवून सुकवून ठेवाव्यात. रोज सकाळी एक गोळी डायबिटीस कंट्रोल साठी कशी फायदेशीर आहे.

मित्रांनो संधिवात, गुडघ्याचं दुखणं जास्त असेल, हातपायात वेदना जास्त होत असेल अशावेळी बेलाची पाने गरम करून दुखणाऱ्या जागेवर बांधावी लागलीच आराम मिळेल.

मित्रानो बेलाची पाने वात-कफ-पित्तशामक अशी आहेत सर्दी खोकला ताप यावर बेलाच्या पानांचा रस मधात घालून घेतल्याने चांगला फरक पडतो. पोट दुखणे, पोटात गॅस होणे, अपचन, अजीर्ण होत असेल अशा वेळी बेलाच्या पानांचा दहा ग्रॅम रस एक ग्रॅम काळीमिरी आणि एक ग्रॅम मीठ एकत्र करून सकाळ दुपार आणि संध्याकाळ घेतल्याने हा त्रास कमी होतो.

मित्रानो सारखा तोंड देत असेल तोंडात फोड येत असेल अशा विविध बैलाची दोन-तीन पाने चावून खावे. शारीरिक दुर्बलता कमजोरी थकावट येत असे होत असेल अशावेळी बेलाच्या पानांचा चहा थोडासा जिरा पावडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते. बेलाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी सुद्धा नाहीशी होते. बेलाच्या पानांचा रस आणि मिश्री म्हणजे खडीसाखर एकत्र करून पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही. आधी होणारी जळजळ थांबते. एक जबरदस्त अशी औषधे असलेली ही बेलाची पाने आहेत.

डोळ्यांमध्ये लालसरपणा, अॅलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.

मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
बेलाच्या पानाचे सेवन केल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो. लिव्हरसाठी देखील फायदेशीर ठरत. हे अँटी ऑक्सिडंट प्रमाणे काम करते. ऍलर्जीवर देखील याचा वापर फायदेशीर ठरतो. पोटातील दुखणे देखील यामुळे कमी होते.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *