बेलाचे पान आहे आयुर्वेदातील जीवनदायी संजीवनी; पहा बेलाच्या पानाचे जादुई फायदे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानांचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो. पिंडीवर बेल पान वाहिल्यानंतर पुजारी किंवा घरातील माणसे ही बेलाची पाने फेकून देतात. बेलाच्या पानाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे औषधी उपयोग आहेत. अनेक असाध्य आजार या बेलाच्या पानाचा वापर केल्याने दूर होतात त्यामुळेच बेलाच्या पानाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
अनेकांना बेलाच्या पानाचा वापर कसा करावा कोणत्या आजारावर उपयोगी आहेत याची माहिती नसते म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये बेलाच्या पाना विषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
बेल पान हे आपल्या आहारातील अधिकाधिक पोषकतत्व शोषून घेते. पचनसंस्था व्यवस्थित पणे काम करते. पोट साफ राहते. बेलाच्या पानाचा रोज सकाळी रिकाम्या पोटी रस सेवन केल्याने हृदय मजबूत राहतात.फुफ्फुसे स्वस्थ राहते.रक्त सुद्धा वाढते. हृदयाची कार्यक्षमता वाढते शिवाय ब्लॉकेजेस निघून जातात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका हा नाहीसा होतो, यासाठी आपल्याला बेलाची पाने बारीक वाटून घ्यावी लागतील त्याची चटणी बनवावी लागेल.
ही चटणी बनवून त्याचा काढा बनवून नियमितपणे सेवन करावे लागेल. हृद्यसंबंधित सर्व विकार प्रॉब्लेम दूर होतात. मधुमेह, डायबिटीस असणाऱ्यांसाठी बेलाची, कडुलिंबाची दहा पानं आणि तुळशीची दहा पाने एकत्र वाटून घ्यायचे आहेत त्याच्या लहान लहान गोळ्या करायचे आहेत मग या गोळ्या सुकून ठेवायचे आहेत नंतर रोज एक गोळी जेवणापूर्वी घ्यायची आहे असे केल्याने शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जबरदस्त फायदेशीर ठरते.
ब्लड प्रेशर कोणत्याही प्रकारचा असू द्या तो नाहीसा करण्यासाठी बेलाची वाळलेली पाने, मिरे, सुंठ सारख्याप्रमाणामध्ये घेऊन बारीक पावडर तयार करावी आणि दर वेळी एक चमचा एक ग्लास ताका सोबत घ्यावे.सर्व प्रकारच्या मु”ळ”व्याधी दूर होऊन जातात. संधिवात, गुडघेदुखी किंवा हात पाय सुजले असतील अशा वेळी बेलाची पाने वाफवून दुखणाऱ्या जागेवर बांधायचे आहेत.
लवकर आराम मिळतो .सर्दी ,खोकला, ताप असेल अशावेळी बेलाच्या पानाचा रस चार चमचे आणि चार चमचे मध एकत्र करून घ्यावा. शिवाय हा उपाय कावीळ बरा होण्यासाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे.पोट दुखी ,पोटामध्ये गॅस ,अपचन ,अजीर्ण होत असेल अशावेळी बेलाच्या पानाचा रस 10 ग्रॅम काळीमिरी आणि एक ग्रॅम सैंधव मीठ एकत्र करून सकाळ-दुपार-संध्याकाळ असे तीन दिवस काढा द्यावा.
छाती मध्ये जळजळ होत असेल, पित्ताचा त्रास होत असेल अशावेळी बेलाच्या पानाचा रस चार चमचे आणि खडीसाखर चार चमचे एकत्र करुन घ्यावे.सारखे तोंड येत असेल, तोंडामध्ये फोड येत असतील अशा वेळी बेलाची दोन-तीन पाने चावून खावे. शारीरिक दुर्बलता कमजोरी इ थकवा असेल अशावेळी बेलाच्या पानांचा चहा करून थोडेसे जिरा पावडर आणि दूध मिक्स करून प्यावं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने सुद्धा शरीराची दुर्गंधी नाहीशी होते.
घाम येणे थांबून जाते.सापाच्या विषावर सुद्धा बेलाची मुळे अत्यंत उपयुक्त आहे. अर्धा कप बेल आणि अर्धा लिटर पाणी यांना वाटून एकत्र पाणी गाळून प्यावे वाढ होऊन निघून जाते आणि सोबतच या बेलाची साल जी आहे ते दंशस्थानी बांधावी यामुळे सापाचे विष कमी करण्यासाठी आपल्याला मदत मिळते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.