झोपण्यापूर्वी बायकांनी हे काम नक्की करा; घरात पैशाची कमी कधीच पडणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या ज्योतिष शास्त्रमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की , ज्या केल्याने घरात महालक्ष्मीचे वास्तव्य राहते आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींचे दुर्भाग्य सौभाग्य मध्ये बदलून जाते परंतु हे उपाय महिलांना करण्यासाठी आहे. रात्री झोपण्यापूर्वी ज्या स्त्रिया हे करतात त्या घरामध्ये सर्वांनाच त्याचा फायदा होतो. घरातील वातावरण बदलून आनंदाचे वातावरण निर्माण होते.
मुलांचे उत्तम प्रगती होते तसेच ते उपाय नक्की कोणते ते जाणून घेऊया म्हणजेच असे उपाय केल्यास घरातील सदस्य शांत आनंदी राहतील तसेच सूर्यास्तानंतर सकाळी किंवा रात्री जर कोणी दुधाशी संबंधित तसेच दूध दही ताक जर कोणी मागितला असेल तर त्यांना देऊ नये असे केल्यास घरातल्या सदस्य वर कर्ज वाढते व त्याचे सद्भाग्य दुर्भाग्य मध्ये बदलते. घरामध्ये पैशांची अडचण येते म्हणून सूर्यास्तानंतर दूध दही ताक कोणालाही देऊ नये तसेच रात्री जेवल्यानंतर उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवू नये, ते भांडे स्वच्छ करून किचन साफ करून ठेवावी.
जर आपल्या घरामध्ये कामवाली मावशी येत असेल तर त्याच्यातले खरकटे काढून घेऊन थोडीशी भांडे पाण्यातून काढून घ्यावी तसेच ती भांडी न ठेवता एका गॅलरीमध्ये बाहेर ठेवावे. सगळीकडे अस्ताव्यस्त पडू देऊ नये त्यामुळे वैभव व शांतता येते घरातील सदस्य शांत राहतात तसेच रात्री केस धुऊ नये.
काही स्त्रियांना रात्री झोपताना केस मोकळे करून झोपण्याची सवय असते , ती सवय मोडावी रात्री झोपताना कधीही केस मोकळे करून झोपून आहे यामुळे आपल्यावर वाईट गोष्टीचा प्रभाव होतो तसेच वाईट शक्ती कडे आपले मन खेचले जाते तसेच काही स्त्रियांना असा वाटत असेल की तसं काही नसतं पण शास्त्रांमध्ये तसं काहीही नसतं जर आपल्याला रात्री केस मोकळे करून झोपण्याची सवय असेल तर आपण एक साधा रबर लावून झोपू शकतो पण रात्री झोपताना नेहमी केस बांधलेले असावे.
आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी शंभर ग्राम मीठ घेऊन ते एका वर्तमानपत्रावर टाकून घराच्या मुख्य हॉलवर मधोमध ठेवून द्यावे मग सकाळी उठून तो कागद मिठा सह गटारी मध्ये टाकावा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा मिठा बरोबर बाहेर जाईल व सकारात्मक ऊर्जा घरात येईल असा आठवड्यातून एक दिवस ठरवून घ्यावा आणि त्यादिवशी जरूर करावे यामुळे आपल्या घरावर कोणी करणी केली असेल काळी जादू बाधा काही नकारात्मक ऊर्जा वाईट नजर या सर्वांपासून आपली सुटका होईल.
रात्री झोपण्यापूर्वी झाडू दक्षिण पश्चिम दिशा बघून ठेवावा, यामुळे तुमच्या घरात धनाचे आगमन होईल व कर्ज पासून तुमची सुटका होईल आणि तुमच्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होईल तसेच कला रुची वाढेल आणि मुलं वेगाने पुढे जातील. हे उपाय अतिशय साधे व सोपे आहेत या उपायासाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे आपल्याला जास्तीचा वेळ द्यावा सुद्धा लागणार नाही. हे खूप छोटे छोटे आणि व्यवहारी उपाय आहेत.
हे उपाय केल्यास तुमच्या घरात आनंद सुख समृद्धी आगमन होईल कारण एक स्री च घराला घरपण आणू शकते. घरातील स्त्री चे ग्रह बळ चांगले असतील तर संपूर्ण घराचे ग्रह बळ चांगले असते कारण घरामध्ये महिले शिवाय पानही हलत नाही परंतु काही स्त्रिया हे सर्व खोट मानतात जुन्या पद्धती मानत नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अशांतता भांडण तंटे वाद-विवाद होत असतात परंतु काही स्रीया लावून खूप आनंदी असतात पण तो फक्त त्यांचा दिखावा असतो त्यांना किती प्रॉब्लेम आणि अडचणी असतात ते त्यांना त्यांच माहीत म्हणून अशा साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीचा अवलंब करा व जीवनात सुखं आनंदी आणा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.