नवरात्री येण्याआधी घरात आणा ही 1 वस्तू; घरात कायम सुख समृद्धी नांदेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरात आणा फक्त ही एक वस्तू, घरात येईल खूप पैसा तुम्ही लवकर व्हाल श्रीमंत… या वस्तूने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.माता लक्ष्मीचा वास राहील.यंदा नवरात्री 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होणार आहे म्हणजे सात ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस आहे. या दिवशी घटाची स्थापना केली जाते परंतु मित्रांनो नवरात्री येण्याआधी म्हणजे सात तारखेचा आधीच किंवा सात तारखेला आहे तुम्ही वस्तू आणू शकता.
सध्या बरेच लोक विचार करत असतात की सध्या पितृपक्ष सुरू आहे म्हणून या दिवसात अनेकजण नवीन काही वस्तू खरेदी करत नाही. नवीन कोणती वस्तू आणत नाही. जर पितृपक्षात तुम्हाला आणायचे नसेल तर तुम्ही सात तारखेला दिवसा किंवा रात्री ही वस्तू आणू शकतात परंतु सात तारखेला कारण नवरात्र ही या दिवसापासून सुरू होत आहे म्हणून तुम्ही नवरात्रीच्या आधी आणि जर त्या पहिल्या दिवशी वस्तू आणू शकतात. ही वस्तू कोणती आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात आपल्या कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो आणायचा आहे. तुमच्या घरात जर मूर्ती नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी त्या कुलदेवीचा फोटो सुद्धा आणि शकता.जी कुलदेवी ची मूर्ती आपण आणली आहे ती मूर्तीचे आपल्याला पाण्याने व नंतर दूध अभिषेकने पूजन करायचे आणि नऊ दिवसापर्यंत त्यांना विविध प्रकारचे नैवद्य व भोग तुम्ही दाखवायचे.
आपल्या कुल देवीची मनोभावे पूजा करायची.त्यांचा मंत्र जप करायचा, त्याची आरती करायची आहे. नऊ दिवसापर्यंत तुमच्या कुलदेवी मूर्तीची सेवा करायची आहे. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर नवरात्रीच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही त्यांची मूर्ती घरात घेऊन यायची, तिची स्थापना करायची. आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की बऱ्याच लोकांना तर आमची कुलदेवी कोण आहे हेच माहीत नसते.
अशा वेळी आपण कुलदेवतेच्या नावाने व कुलदेवीच्या नावाने एक कळस भरू शकतो. अशा वेळी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवायचा आहे. जर तुम्हाला विड्याची पाने आणि आंब्याची पाने मिळाली तर आपण त्याचे पाने सुद्धा लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण कुलदैवी यांच्या नावाने आपल्याला हा कळस देव्हारामध्ये ठेवायचा आहे.
अशावेळी आपली कुलदेवी कोणतीही असू द्या. या वेळी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण करायचे आहे. जर आपल्याला आपले कुलदैवत माहिती नसेल, कुलस्वामिनी माहिती नसेल तर अशा वेळी या कलशालाच आपण कुलस्वामिनी स्वरूप मानायचे आहे आणि या नवरात्रामध्ये या कलशाची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे. कुलस्वामिनीचा मंत्र जप करायचा आहे.
असे केल्याने आपल्यावर माता कुलस्वामिनीची कृपा दृष्टी होईल व यामुळे तुमचा कुळ नेहमी प्रगती करत आहे. नवरात्रात नऊ दिवस पूजन केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कळस वरील नारळ फोडून खायचे नाही तर नारळाचे पाणी आपल्याला झाडाझुडपांना वाहायचे आहे आणि जे नारळ आहे ते तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.