लग्नासाठी चांगला जोडीदार शोधत आहात..? तर या चुका कधीही करु नका..

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण लग्नाच्या वयाचे आहात आणि आपल्यासाठी जीवनसाथी शोधत असाल तर हि माहिती आपल्यासाठी आहे. या माहितीच्या मदतीने आपण आपल्यासाठी एक चांगला जीवनसाथी शोधू शकता, फक्त या काही टिप्स च तुम्हाला पालन करावं लागेल. तर जाणून घेऊया नक्की या कोणत्या टिप्स आहेत.

  • वास्तु विज्ञानानुसार विवाहित अविवाहित मुलांनी दक्षिण व नैऋत्य दिशेस झोपू नये कारण यामुळे लग्नामध्ये बाधा येऊ शकते. असे मानले जाते यामुळे चांगली स्थळ सुद्धा मिळत नाही. 
  • काळ्या कपड्यांचा वापर आणि इतर गोष्टी कमी केल्या पाहिजेत.
  • आपण आपली बेड अशा प्रकारे ठेवली पाहिजे की झोपेच्या वेळी पाय उत्तरेकडे व डोकं दक्षिणेकडे असावे. झोपेचा हा नियम तुम्ही पाळला पाहिजे.
  • लग्नाच्या वयाच्या असलेल्या मुलांनी एकापेक्षा जास्त दरवाजे असलेल्या खोल्यांमध्ये झोपावे. ज्या खोलीत हवा आणि प्रकाश कमी असेल अशा खोल्यांमध्ये झोपू नका.
  • आपल्या खोल्यांचा रंग गडद नसावा. भिंतींचा रंग चमकदार, पिवळा, गुलाबी असणे शुभ असते. 
  • ज्या ठिकाणी बीम लटकलेला दिसतअसतो अशा ठिकाणी झोपू नका.
  • जर कुणीतरी तुमच्याबरोबर खोलीत असेल तर तुम्ही आपले अंथरून दरवाजा जवळ ठेवा.

तर मित्रांनो तुमचेही लग्न करण्याचे वय झाले असेल आणि लवकरच लग्न करणार असाल तर या टिप्स पाळा, आणि तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *