बियर कोणी प्यावी ? कोणी नाही एकदा नक्की वाचा महत्वपूर्ण अशी माहिती या लोकांनी जरूर प्यावी बिअर …!!

बियर कोणी प्यावी ?  कोणी नाही एकदा नक्की वाचा महत्वपूर्ण अशी माहिती  या लोकांनी जरूर प्यावी बिअर …!!

मित्रांनो, आपल्या आसपास अनेक लोक अनेक पदार्थांचे सेवन करताना दिसतात. बरेच जण हे पदार्थ सेवन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. परंतु मित्रांनो काही वेळेस हे पदार्थ सेवन केल्याने आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवल्या जातात. प्रत्येकाने सेवन हे पदार्थ करने चुकीचे आहे. ज्यांना ते शरीराच्या, आरोग्याच्या दृष्टीने घातक होऊ शकतात. प्रत्येकाची पचन शक्ती सारखीच नसते. तर मित्रांनो हे पदार्थ नेमके कोणी सेवन करावे हे देखील जाणून घ्यावे लागते आणि मित्रांनो, अल्कोहलिक पेय पदार्थांमध्ये बियर सर्वात वापरला जाणार पेय पदार्थ आहे. यात अल्कोहलची मात्रा इतर प्रकारच्या दारूंपेक्षा कमी असते.

परंतु मित्रांनो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार बियर मादक असली तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि मित्रांनो आज आपण बियर बद्दलच सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या व्यक्तीने किती प्रमाणात बियर प्यावे आणि त्याचबरोबर बिअर पिल्यामुळे आपल्याला त्याच्या कशा पद्धतीने फायदा होतो याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृदय संबंधी समस्या असलेल्यांसाठी बियर लाभप्रद आहे. संशोधकांप्रमाणे संतुलित मात्रेत बियरचे सेवन केल्याने हृदय रोग होण्याची शक्यता 31 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. बियर पिण्याने कोलेस्टरॉलही नियंत्रित राहतं आणि त्याचबरोबर
बियर पिण्याने डिमेंशिया आणि अलझायमर सारखे रोगांचा धोका कमी होतो आणि बियरमध्ये आढळणारे हेट्रोसाइकिलिक अमीन्स नावाचे तत्त्व कर्करोगाला कारणीभूत ठरणारे धोकादायक वायरसला नष्ट करतात आणि त्याचबरोबर बियर पिल्यामुळे बियर पिण्याने कमजोर हाडही मजबूत होतात.

आणि मित्रांनो योग्य मात्रेत बियर घेतल्याने हाडांमध्ये शक्तीचा संचार होतो ज्याने हाडं सहजपणे मोडतं नाही. याने संधिवाताचा त्रासापासूनही मुक्ती मिळते आणि मित्रांनो संतुलित मात्रेत बियर पिण्याने किडनी स्टोन समस्येत आराम मिळतो. पाण्याचे लेवल बियरमध्ये अधिक मात्रेत असतं जे किडनीसाठी फायदेशीर आहे आणि बियरमध्ये विद्रव्य रूपात फायबर आढळतं ज्याने बियर आतड्या आणि पोट साफ करण्यात मदत करते आणि याने पचन शक्ती वाढते त्याचबरोबर बियरमध्ये लॅक्टोफ्लेविन आणि निकोटिनिक ॲसिड आढळतं जे अनिद्रेच्या समस्येसाठी फायदेशीर आहे.

आणि मित्रांनो एका शोधानुसार रोज एक ग्लास बिअर पिल्याने मानसिक ताण आणि तणावापासून सुटका होते. यामुळे डोक्याच्या नसा शांत करण्याचे काम करते. त्यामुळे आपल्याला चांगले वाटते. बिअर पिल्याने झोप न येणे आणि भीती सारखी समस्या दूर होते आणि बिअर पिल्याने स्मरणशक्ती चांगली होते. यामुळे नावाची कॉग्निटिव्ह फंक्शनला बरे करण्याचे काम करते. त्याचबरोबर ब्रेन सेल्स सुरक्षित राहतात, ज्यामुळे विस्मरणाच्या आजार असेल तर फायदा होतो.

त्याचबरोबर बिअर पिल्याने मेंदूची पॉवर वाढते. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता सुधारते. यामुळे मेंदूतील अडथळ्यांची समस्या दूर होते. संतुलित प्रमाणात बिअरच्या सेवनाने मेंदूतील ऑक्सिजनची पातळी योग्य राहते. पण अधिक प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास त्याच्या मेंदूवर निगेटिव्ह परिणामही पडतो. परंतु मित्रांनो बिअर पिल्याने अनेक आरोग्यदायी लाभ होतात. पण त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे, याबाबत लोकांना योग्य माहिती नसते. आणि काही हेल्थ एक्सपर्ट यांच्या म्हणण्यानुसार, एका निरोगी व्यक्तीने रोज बिअरचा एक ग्लास पिणे फायदेशीर असते. पण हे त्या व्यक्तीच्या हेल्थ रेकॉर्डवर अवलंबून असते.

आणि बिअर पिण्यापूर्वी व्यक्तीने आपले ब्लड प्रेशर आणि हृदयाची तपासणी केली पाहिजे. बिअर पार्टी ड्रिंक्सप्रमाणे नव्हे तर औषधाप्रमाणे योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त पिल्यास अल्कोहल सिंड्रोम, हायपरटेन्शन आणि पोषक तत्त्वांची कमतरता जाणवू शकते आणि हृदयरोगापासून वाचण्यासाठी रोज एक ते दोन कप बिअर पिणे फायदेशीर असते. हे रक्त वाहिन्यांमधील गुठळ्या दूर करण्याचे कार्य करते. त्यामुळे हृद्यविकाराचा झटका येत नाही आणि आठवड्यातून ७ ते १४ कप बिअर पिण्याने शरीराचे नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. तर त्यापेक्षा जास्त बिअर पिल्याने मनुष्याची किडनी फेल होऊ शकते. अशात त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

आणि एका संशोधनानुसार बिअर पिणारे दिर्घायुषी ठरतात. बहुतांश लोकांचे सरासरी वय ५० ते ६५ दरम्यान असते. तर बिअर पिणारे लोक साधारण ७५ ते ८० वर्षांपर्यंत जगू शकतात. त्यांचे आरोग्य मिडल एजच्या लोकांपेक्षा चांगले असते आणि जे लोक बिअर पितात, त्यांच्या मेंदूची शक्ती मद्यपान न करणाऱ्यांपेक्षा ७० टक्के वेगवान आहे. असे लोक कोणतीही गोष्ट अगदी सहज लक्षात ठेवतात आणि ते दिर्घ काळापर्यंत लक्षात ठेवतात आणि बिअर पिणाऱ्यांना डायबिटीज २ मध्ये फायदा होतो. बिअर रक्तातील साखरेचा स्तर कमी करण्यास मदत करते. जर रोज एक ते दोन ग्लास बिअरचे सेवन केल्यास ते फलदायी ठरते. पण जे लोक चार किंवा त्यापेक्षा जास्त कप बिअर पित असतील तर त्यांच्यात आजारी पडण्याचा धोका वाढतो.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *