फक्त 1 केळ मुळव्याध बुडापासून संपवते, करा केळ्याचा हा भन्नाट उपयोग.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची जीवनशैली बदललेली आहे. आपल्यापैकी अनेकजण कधीही जेवतात, कधीही काही पदार्थ खातात तसेच अनेक जण घरचे पदार्थ खाणे याची बाहेरचे पदार्थ खात असतात. अनेकदा आपण आपल्या आहारामध्ये मसालेदार, तेलकट, तिखट, असे अनेक पदार्थ सेवन करत असतो तसेच मैद्याचे पदार्थ सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा खात असतो. हे सगळे पदार्थ आपल्या शरीरासाठी व जीभेला चांगले लागत असले तरी परंतु यांचा उपयोग आपल्या शरीरावर अतिशय वाईट होत असतो आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना पोट दुखणे, पोट साफ न होणे ,मु”ळ”व्या”ध यासारख्या समस्या उद्भवत असतात.
मु”ळ”व्या”ध समस्या सध्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना होते. ही समस्या उद्भवण्या मागे वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील मु”ळ”व्या”ध लवकरच बरा होऊन जाईल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
मु”ळ”व्या”धीचा त्रास झाला असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक असा ठरणार आहे. मु”ळ”व्या”ध मुळापासून नष्ट करणारा हा उपाय आहे. आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला मु”ळ”व्या”ध चा त्रास होत असतो याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर न जेवणे,पोट साफ न होणे या मुएक देखील मु”ळ”व्या”धचा त्रास होऊ शकतो.
जर आपल्या शरीरामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर असेल तर अशा वेळीसुद्धा मु”ळ”व्या”ध चा त्रास आपल्याला होतो. आपल्यापैकी अनेकांची शरीरामध्ये अति लठ्ठपणा ,चरबी निर्माण झालेली असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि हे सगळे कारण सुद्धा मु”ळ”व्या”ध होण्यासाठी कारणीभूत ठरत असते. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण कमी असले तर आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही आणि परिणामी आपले पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण असलेले पदार्थ समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्हाला ब”द्ध”कोष्ठतेचा त्रास असेल किंवा वारंवार जुलाब होत असेल तसेच तुमची जीवन व आहारामध्ये काही अनावश्यक बदल झालेले असतील त्याच बरोबर अनेक ठिकाणी वारंवार बसून काम करत असतो किंवा बैठी शैलीमध्ये कामाचे स्वरूप असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींना मु”ळ”व्या”ध चा त्रास उद्भवत असतो. बहुतेक वेळा आपल्या पोटाची हालचाल जास्त प्रमाणामध्ये होत नाही आणि पोट कार्य करत नसल्यामुळे सुद्धा आपल्या संडासच्या जागेवर अनेकदा प्रेशर निर्माण होत असतो आणि म्हणूनच अशा वेळी त्या जागेवर गाठ निर्माण होणे किंवा र”क्त”प्रवाह बाहेर येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात.
ज्या व्यक्तींना मु”ळ”व्या”ध चा त्रास होतो त्या व्यक्तीला प्रचंड प्रमाणामध्ये वेदना सहन कराव्या लागतात अनेकदा तिथे त्याच प्रभावित जागेवर वारंवार खाज सुटू लागते, अनेकदा र”क्त गळते, र”क्तप्रवाह जास्त झाल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील र*क्ताची मात्रा कमी होते परिणामी हिमोग्लोबिन कमी होते आणि अशा व्यक्तीला वारंवार र”क्त बाहेरून चढवावे लागते.
यासारख्या समस्या उद्भवण्याची कारण म्हणजे की आपली जी प्रभावीत जागा असते त्या जागेवरील ज्या नसा असतात त्या फुगीर होतात आणि अशा वेळी त्यांच्यावर प्रेशर निर्माण झाल्यामुळे या सगळ्या वेदना उद्भवू लागतात. आजच्या लेखामध्ये आपण अचूक उपाय करणार आहोत, तो अत्यंत साधा सोपा आणि तितकाच प्रभावी आहे तसेच हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात. जर घरांमध्ये नसले तरी बाहेरून आपण हमखास विकत घेऊ शकतो. हा पदार्थ आपल्या सर्वाँचा आवडीचा.
अनेकदा हा पदार्थ आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे केळी. आपल्या सर्वांना केळीचे अनेक फायदे माहिती आहेत तसेच केळी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचे प्रमाण असते. केळ्यामध्ये अन्य तंतुमय पदार्थ असतात आणि म्हणूनच अशा वेळी आपले पोट साफ होते पण त्याच बरोबर जर आपल्या पोटामध्ये व शरीरामध्ये कोणतीही विषारी घटक असतील तर ते बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होत असते.
हा उपाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीला एक पिकलेले केळे घ्यायचे आहे आणि त्याचे मधोमध भाग करायचे आहे की असे मधोमध भाग केल्यानंतर आपल्याला तुरटीची पावडर लागणार आहे.तुरटीचे असे अनेक उपयोग आपल्याला माहिती आहे तसेच आपल्या शरीरातील वेदना दूर करण्याचे कार्य सुद्धा तुरटी करत असते आणि म्हणूनच अशा वेळी केळ्याच्या तुकड्यावर तुरटीची पावडर टाकायची आहे व त्यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कात.
हा कात पानाच्या दुकानावर आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतो तसेच काताचे आयुर्वेदिक आणि गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात त्यानंतर आपल्याला केळी अर्धा ते एक तास झाकून ठेवायचे आहे. काही काळ उलटून गेल्यानंतर आपल्याला सेवन करायचे आहे परंतु केळी सेवन केल्यानंतर आपल्याला कोणते पदार्थ सेवन करायचे नाही. पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे नाही.
हा उपाय जर आपण सकाळी उपाशीपोटी केला तर आपल्याला लवकरच फायदा मिळतो तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मु”ळ”व्या”ध असेल तसेच प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक र”क्ती मु”ळ”व्या”ध आणि एक साधा मु”ळ”व्या”ध जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मु”ळ”व्या”ध असेल तर त्या मु”ळ”व्या”ध मध्ये होणाऱ्या वेदना त्यापासून संरक्षण करण्याचे कार्य हा उपाय करणार आहे तसेच हा उपाय साधा सोपा आणि त्वरित करता येणारा असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि म्हणूनच आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करतो म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.