अळूच्या पानाचे हे फायदे कधीच ऐकले नसतील; पोट साफ होण्यापासून वजन कमी करेपर्यंत आहेत उपयोगी.!

अळूच्या पानाचे हे फायदे कधीच ऐकले नसतील; पोट साफ होण्यापासून वजन कमी करेपर्यंत आहेत उपयोगी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या मिळत असतात त्याच्यासोबतच आपल्या परसबागेमध्ये भाज्यांची लागवड करत असतो त्यात एक ही भाजी अत्यंत महत्वाची आहे. अळू ही भाजी प्रत्येकाला आवडत असते.या भाजीने शरीराला खाज सुटते त्यामुळे बरेच जण या भाजीला खायला टाळतात.ही भाजी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते आणि बाजारामध्ये सुद्धा या भाजीला भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते परंतु अनेक जण या भाजी बद्दल मनामध्ये गैरसमज निर्माण करतात या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करत नाही.

जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा कोणताही गैरसमज जर मनामध्ये ठेवत असाल तर आत्ताच थांबा कारण की अळू भाजीमध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक ठरतात. आळुच्या भाजी मध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यासाठी, तजेलदार दिसण्यासाठी मदत होते आणि कालांतराने आपण नेहमी तरुण दिसू लागतो.

व्हिटॅमिन ए हे आपल्या शरीरावर सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर या पानांमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा झालेल्या असतील त्या जखमा जर भरत नसेल तर अशावेळी आळूची पाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आळूची पाने नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम रित्या कार्य करू लागते.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता आहे आणि अशा वेळी त्यांना ए”नि”मि”या यासारखे गंभीर आजार सुद्धा होण्याची शक्यता असते. जर आपण आळूची पाने नियमितपणे खाल्ले तर आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि परिणामी र”क्त सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये बनू लागते. कॅल्शियम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी असेल तर यामुळे हाडे सुद्धा कमजोर झाले असेल किंवा वाढत्या वयानुसार हाडांचा आवाज येत असतील,नजर कमजोर झाली असेल या पानांचा आहारामध्ये समावेश केल्याने आपली दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते. आपली नजर तेज बनते व डोळ्या संबंधित जे काही आजारात आहेत ते सात ते आठ दिवसात दूर होण्यासाठी मदत होते.

शरीरामध्ये वाढणारा जो स्ट्रेस आहे, का त्रास असेल तो सुद्धा कमी करायला,गं’भी”र आजारापासून वाचवायला अळूची पाने खूप मदत करत असतात. या पानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोडीन असते त्यामुळे शरीरातील अनेक ग्रंथीचे काम आहे ते सुरळीतपणे सुरू राहते शिवाय बर्‍याच जणांना ब”द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास असतो अशा व्यक्तींसाठी एक वरदानच ठरतात कारण या पानांमधून मोठ्या प्रमाणामध्ये फायबरचा पुरवठा होत असतो त्यामुळे पोट स्वच्छ होते.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते तसेच या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि परिणामी आपले वजन सुद्धा वाढत नाही. ही पाने नियमितपणे खाल्ल्याने आपली पचनशक्‍ती उत्तमरित्या कार्य करते. अळूच्या पानांचा स्वयंपाक घरामध्ये तसेच आहारामध्ये उपयोग करताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे कारण की अळूच्या पानाला नैसर्गिक रित्या खाज भरपूर प्रमाणामध्ये असते आणि ही खाज आपल्या शरीराला उद्भवू नये म्हणून आपल्याला योग्य ती काळजी घेणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये आळूची पाने अजिबात खाऊ नये. यामुळे तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आळूच्या पानांची ऍलर्जी आहे अशा व्यक्तीने सुद्धा आपल्या आहारामध्ये अवी चा पानांचा समावेश अजिबात करू नये ही काही आपण विशिष्ट पद्धतीची काळजी घेतल्यास आपले शरीर उत्तम रित्या कार्य करू लागते व आपल्या शरीराला आवश्यक पोषकतत्व सुद्धा प्राप्त होतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे आळूची पाने उपलब्ध झाली तर या पानांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *