भाजलेल्या भाजीमध्ये हे दाणे टाकून खा; डायबिटीज, हृदयविकार गायब होऊन रक्त शुद्ध होईल.!

भाजलेल्या भाजीमध्ये हे दाणे टाकून खा; डायबिटीज, हृदयविकार गायब होऊन रक्त शुद्ध होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय घेऊन आलेलो आहे .हा उपाय केल्याने हृदयविकार,मधुमेह,झोप न लागणे,भूक न लागणे ,रक्त शुध्दीकरण या सारख्या समस्येवर घरच्या घरी उपाय करा.हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या लवकर दूर होणार आहे त्याच बरोबर रक्त शुध्दीकरण होऊन आपले शरीर निरोगी बनेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे.मेथी हे आयुर्वेदीक शास्त्रात अत्यंत महत्वाची मानले गेले आहे. या मध्ये एक ग्लास भर पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ह्या मेथीच्या बिया चांगल्या फुलून तयार झालेल्या असतात आता त्यातील पाणी काढून टाकायचे आहे.त्यांनतर एका सुती कापडामध्ये हे मेथीचे दाणे टाकून चांगली गाठ बांधून ठेवायची आहे जेणेकरून त्यांना चांगले मोड येऊ शकेल.

त्यानंतर आपल्याला एक कारले घ्यायचे आहे.कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यांनतर कारले मधून एका बाजूने कापून चमचाच्या सहाय्याने आतील बिया काढून घ्या.मग मोड आलेल्या मेथीच्या बिया आत मध्ये भरून ते गॅस वर चांगले भाजून घ्या.मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम,फायबर, प्रोटीन्स तसेच इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते.

कारल्यामध्ये मॅग्नेशियम,सोडियम,झिंक, लोह इत्यादी घटक उपलब्ध असतात आणि त्याच बरोबर कारले आपल्या शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रण करते.कारले पूर्ण पने भाजून झाले की त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या मदतीने वाटून घ्या नंतर या वाटण मध्ये जर तुम्हाला पुदिना टाकायचा असेल तर टाकू शकतात आणि आपल्या चवीनुसार थोडे मीठ टाका.

त्यानंतर हे मिश्रण सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा असे दिवस भरातून दोन वेळा खाल्ल्याने आपले असंख्य आजार दूर होणार आहेत. जर तुम्हाला मधुमेह ,शुगर असेल तर अश्या व्यक्ती साठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय मुळे शरीरातील ब्लॉक सुद्धा दूर होतील व रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्हाला खायचे आहे तेव्हा हे मिश्रण तयार करा आधी च हे मिश्रण बनवून ठेवू नका.असा हा लाभदायी उपाय म्हणून हा उपाय जरूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *