फक्त एक मिनिट पुरेसा आहे या उपायासाठी; भयंकर ऍसिडिटी पासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरच्या घरी हा उपाय करा. आम्ल पित्त व एसिडीटी या सारखा समस्या पासून अगदी घरच्या घरी ७ दिवसात आराम मिळवा. हा उपाय केल्याने आम्ल पित्तची समस्या अगदी सहज पणे निघून जाते. प्रथम आम्ल पिताची लक्षण बघुया. आम्ल पित म्हणजेच ऍसिडीटी गॅस ,गॅस स्ट्रोक ,छातीत जळजळ होणे , अचानक डोकं जड पडणे , आंबट डकार येणे, पोट दुखणे ,जुलाब होणे या सारखं समस्या होत असतील तर हा आम्ल पिताच त्रास होत आहे असे समजावे.
त्यासाठी एका पात्रा मध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्या मध्ये आठ ते दहा कडीपत्ता ची पान स्वच्छ धुवून टाकायची आहे. कडीपतामध्ये कॅल्शिम , प्रोटीन, व्हिटॅमिन बी१ , व्हिटॅमिन बी २ ,व्हिटॅमिन सी ही भरपुर प्रमाणात असतात म्हणून कडीपत्ता हा शरीरासाठी खूप उपयुक्त आहे व यामूळे पचन देखिल हलके होते तसेच कडिपत्ताची पावडरचां सुद्धा वापर करू शकतात व त्याला चागली उकळ आली की गॅस बंद करून ते थंड करून घ्यायचे आहे अर्धा लिबुचा रस एका वाटी मध्ये काढून घ्यायचे आहे.
लिंबू मध्ये सुद्धा पोटॅशिअम , लोह , सोडियम, मॅग्नेशियम, ताबा, फॉस्फरस, कलोरीन ही तत्व व्हिटॅमिन सी ही यामध्ये भरपुर प्रमाणात असतात. आपण तयार केलेल मिश्रण थंड झाल्यानंतर एका ग्लास मध्ये गाळून घ्यायचे आहे व त्या मध्ये अर्धा लीबुचा रस टाकायचे आहे. हे रस तयार झालेले मिश्रण रोज संध्यकाळी चार ते पाच दरम्यान पिऊन घ्यायचे आहे यामूळे कितीही आम्ल पित्तचां त्रास असेल तरी देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.
हा उपाय केल्यास ३ ते ४ दिवसात लगेच फरक जाणवणार आहे परंतू न चुकता ७ दिवस हा उपाय करा आणि यामध्ये मध किंवा मीठ याचा वापर करू नये व हे मिश्रण कोमट असतानच पिऊन घ्यायचे आहे तसेच एकच वेळी हे मिश्रण तयार करून ठेवू नये.हे मिश्रण ताजे बनवा आणि या उपायाचा नक्की वापर करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.