हृदय रोगावर सर्वात चांगलं औषध तुमच्या घरातच आहे; करा हा एक घरगुती उपाय.! चांगल्या आरोग्यासाठी एकदा बघा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हृदय हा मानवाचा महत्वाचा अवयव आहे. हृदय अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदयस्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात.
हृदय प्रामुख्याने हृदयस्नायूनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते. सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते. अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते. आपल्या या हृदयाला खूप जपाव लागतं. याला सुद्धा आपल्या चुकीच्या खान पान मुळे अनेक त्रास होतो व आजार देखील होतात. चला जाणून घेऊया या आजारांबद्दल.
हृदय रोग म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये हृदयावर आणि रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. आज च्या काळात, हृदय रोग हा मृत्यू होण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे आणि त्यात अ’रिथमिआ, को’रोनरी अ’रटेरी रोग आणि जन्मजात हृदय रोग यांचा समावेश आहे. जगभरात हृदय विकाराचा झटका आणि हार्ट फेल होणे हे हृदय रोगाच्या प्रकारांपैकी दोन सामान्य प्रकार आहे.
आथरोस्केरॉटिक (रक्त वाहिन्यांचे आकुंचन) रोगाशी संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहे.
1) छातीत दाटून येणे, वेदना (पुरुषांमध्ये सामान्य) अस्वस्थता ( महिलांमध्ये सामान्य).
2) धाप लागणे.
3) छातीत दुखणे जे जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटापर्यंत वाढत जाते.
4) बधिरता ,हात आणि पायात अशक्तपणा येणे.
5) हृदयाची लय नसण्याचे संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहे:
6)हृदयाची स्पंदन वाढणे.
7)धडधडणे आणि चक्कर येणे.
8)टचकार्डिया (हृदयाचा वेग वाढणे).
9)ब्रॅडिकार्डिया (हृदयाचा वेग कमी होणे).
10)श्वास घ्यायला त्रास होणे.
मित्रांनो या सगळ्या रोगांवर आम्ही तुमच्यासाठी घरगुती रामबाण उपाय घेऊन आलो आहे तो करताच तुम्हाला हृदया संबंधी कोणता ही विकार असेल तो लगेच बरा होईल व हा उपाय अत्यंत नैसर्गिक व निर्धोक आहे. मित्रांनो तुम्ही अर्जुन साल बद्दल ऐकले असेलच याचे सेवन दुधात टाकून केल्यास तुम्हाला असणारे हृदयाचे विकार होणार नाहीत. अर्जुन साल हे अत्यंत आयुर्वेदीक आहे.
याच्या नियमित सेवनाने आपल्याला असणारा पीत्ताचा त्रास देखील कमी होईल. हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला देखील या अर्जुन सालाच्या सेवनाने कमी होईल. सोबतच ताक व दूध कधीच एकत्र खाऊ नये याने सुद्धा आपल्या शरीरात हृदय रोगाचा धोका वाढतो. तसेच दही व दूध सुद्धा कधीच एकत्र खाऊ नये. तुमचे शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही कोणते ही काम करु शकता. म्हणूनच आम्ही सांगितलेल उपाय करा दुधा मध्ये फक्त चिमटीभर अर्जुन सालाची पावडर घाला व नियमित प्या हृदय रोगांपासून दूर रहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.