ही 11 कामे सांगतात तुमचा पुढचा जन्म; तुम्हीही हि ११ कामे करत असाल तर नक्की वाचा.!
मित्रांनो भगवान श्री वासुदेव श्री कृष्ण यांनी महाभारताच्या महा भयानक पांडव व कौरव युध्द होण्यापूर्वी अर्जुनाला भगवत गीतेच्या सारामध्ये सांगितले की मानवाची अथवा सजीवांची आत्मा अमर आहे पण शरीर नाशवंत आहे. जेव्हा एखादा सजीव मरण पावतो तेव्हा तेव्हा त्याची आत्मा त्याच्या देहाचा त्याग करते मात्र तिने देहाचा त्याग केल्यानंतर आपण एखादे वस्त्र कसे बदलतो त्याप्रमाणे ती दुसरे शरीर परिधान करते.
आपण पुढे कोणत्या शरीरात प्रवेश करणार आहोत हे या जन्मातील कर्मांवर आधारित असते. तुम्ही ज्या प्रकारचे कर्म कराल त्या प्रकारचे फळ तुम्हाला मिळेल. गरूड पुरणाच्या अनुसार वाईट कृत्य करणार्या लोकांना नरक यातना भोगव्या लागतात तर ज्यांची पुण्य आत्मा आहे त्यांना स्वर्ग प्राप्ती होते अथवा पुन्हा मानव जन्म मिळतो. भारतीय धार्मिक गरूड पुराणा अनुसार कोणते पाप केल्यास कोणता जन्म मिळतो हे लिखित आहे तर मित्रांनो आमच्या या लेखात आपण या बद्दलच थोडी माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जी व्यक्ती पर पुरुषाबरोबर अथवा पर स्त्री शी संबंध ठेवते त्यांना मृ’त्यू नंतर नरक यातना भोगव्या लागतात. नरकात अश्या लोकांना नरकात पीडा सहन कराव्या लागतात. या नंतर यांना अनेक जन्म घेऊन धरतीवर भटकावे लागते. पहिली यो’नी यांना लांडग्याची मग कावळ्याची आणि शेवटी बगळ्याची यो’नी यांना मिळते. तसेच जे एखाद्या स्त्री वर बळजबरी करुन शारीरिक संबंध बनवतात त्यांना सुद्धा मृ’त्यू नंतर नरकात जावे लागते.
तिथे त्यांना गरम तेलामध्ये टाकून तळले जाते व जेव्हा ते धरतीवर पुन्हा जन्म घेतात तेव्हा त्यांना कि’न्न’र यो’नी मिळते. शिवाय जे आपल्या मोठ्या भावाचा अपमान करतात. समजासमोर त्याला घालून पाडून बोलतात त्यांना पुढच्या जन्मी कावळ्याची यो’नी मिळते. या जन्मात त्याला दहा वर्षे काढावी लागतात आणि मगच त्याला पुढिल मानव जन्म मिळतो.
गरूड पुराणा अनुसार जे लोकं सोन्याची चोरी करतात त्यांना पुढे कीडे-मुंग्याचा स्वरूपात जन्म घ्यावा लागतो. जे चांदीची चोरी करतात त्यांना कबूतराची यो’नी मिळते तसेच जे कपड्यांची चोरी करतात ते पुढच्या जन्मी पोपट म्हणून जन्म घेतात. जे व्यक्ती सुगंधित गोष्टींची चोरी करतात त्यांना उंदराचा जन्म मिळतो जर चोरी मोठी असेल तर त्याचे परिणाम भयानक असू शकतात व अश्या व्यक्तींना महाभयंकर यो’नी’ची प्राप्ती होते. सोबतच जे एखाद्याच चाकूने खून करतात त्यांना सुद्धा गरूड पुराणा द्वारे अनेक जन्म घ्यावे लागतात. अ
श्या व्यक्ती आधी गाढव मग मासा नंतर कुत्र्याचा जन्म घेतात मग यांना मानव जन्म प्राप्त होतो. जे लोक आपल्या पित्रांना संतुष्टीत न करता मरण पावतात त्यांना कावळ्याच जन्म घ्यावा लागतो आणि शंभर वर्षे या जिवाला कावळ्याच्या रूपातच रहावे लागते म्हणूनच श्राद्ध घालताना कावळ्याने पिंडाला शिवणे आवश्यक आहे असे न झाल्यास तुम्हल सुद्धा कावळे जन्म मिळू शकतो. मित्रांनो जर तुम्हाला परत मनुष्य जन्म हवा असेल अथवा जन्म मृ’त्यूच्या या फेर्यातून बाहेर पडायचे असेल तर चांगली कर्म करा आणि धार्मिक कार्यांकडे वळा तुम्हाला भगवंतांचे सानिध्य प्राप्त होईल.