कितीही जुनी टाचदुखी असेल ती बंद करणारा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय.!

कितीही जुनी टाचदुखी असेल ती बंद करणारा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज काल माणूस पैशाच्या मागे कोणती ही मेहनत करण्यास तयार असतो मग त्याला किती ही त्रास झाला तरी ही चालेल आणि ह्याच परिश्रमामुळे माणूस हा पृथ्वीवरचा सगळ्यात आधुनिक जीव बनला आहे. मात्र या मेहनतीचे जसे चांगले परिणाम आहेत तसेच वाईट परिणाम देखील आहेत. होय शरीरावर दिलेल्या दाबाने शरीरातील काही अवयवांना त्रास होतो उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या पायाच्या शीरा कधी कधी आखडतात किंवा गुढगे दुखी अथवा वाताचा त्रास आपल्याला होतो.

खूप महगातली औषधे घेऊन देखील आपल्याला काही फरक जाणवत नाही शिवाय डॉक्टरकडे आपला बहुमुल्य वेळ हा जातोच शिवाय आपले पैसे ही खूप प्रमाणात खर्च होतात. आम्ही आज आपल्यासाठी असा एक आयुर्वेदीक उपाय घेऊन आलो आहे जो करताच किती ही जुने दुखणे असेल ते हमखास बरे होईल होय हा असा एक सोपा घरगुती उपाय आहे जो तुम्ही घरीच करुन अनेक समस्यांचे समाधान करु शकता. चला तर पाहूया नक्की काय आहे हा उपाय.?

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन-तीन घटक लागतात. हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करता येतो जस की जर तुमची फक्त टाच दुखत असेल तर तुम्ही हे फक्त टाचेवर लावू शकता नाही तर आपण हे फक्त पाण्यात टाकून याचा वापर करु शकता. हे घटक तुम्हाला अगदी कुठे ही आरामात उपलब्ध होतील. हे घटक अत्यंत आवश्यक आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गरज पडेल ती वेखंडाची. वेखंड हा आयुर्वेदामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि हा तुम्हाला बाजारात कुठे ही उपलब्ध होईल. वेखंड हे वेदनाशामक असत सूजनाशक असत जर तुमच्या नसांमध्ये रक्त क्लोट झालेल असेल तर ती वितळवण्यासाठी हे वेखंड अत्यंत फायदेशीर असते. आता आपल्याला या वेखंडाची बारिक पावडर करुन घ्यायची आहे.

त्यानंतरचा घटक म्हणजे गोमुत्र. गोमुत्र आयुर्वेदात अतिशय महत्वाचा घटक मानला जातो. याचे अनेक फायदे आहेत सोबतच या गोमुत्राला अतिशय पवित्र समजले जाते. आता गोमुत्र आणि वेखंड चूर्ण यांना एकत्रित करुन त्याचे मिश्रण करुन घ्यावे. या मध्ये दोन चमचे वेखंड चूर्ण आणि गरजे नुसार गोमुत्र घालयचे आहे. हे मिश्रण तुम्ही तुमच्या दुखणार्या भागावर लावा व सूती कपड्याने तो घट्ट बांधून घ्या दोन तीन तासाने सोडा. हा उपाय केल्यास तिथली सूज कमी होईल व दुखणे ही कमी होईल.

सोबतच जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर तुम्ही हेच घटक वापरुन दुसरा उपाय करु शकता. होय मित्रांनो घरातील वयस्कर मंडळीना वाताचा त्रास असतो. अश्या वेळी आपण वेखंडाची पावडर लिटर मात्र पाण्यात टाकून त्यामध्ये पाय टाकून ठेवावे. ही क्रिया तुम्ही दहा ते वीस मिनिटे करावी आणि थोड्या दिवसातच तुम्हाला चांगला फरक जाणवू लागेल. अश्या प्रकारे अगदी सोप्या प्रकारे तुम्ही तुमच्या अनेक दुखण्याचा समस्या सोडवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *