फक्त १५ दिवसांतच डोळ्यांवरचा चष्मा फेकून द्याल; डोळ्यांची दृष्टी ९९% वाढवेल हा घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजकाल आपण आपल्या आजुबाजूला पाहतो की अगदी तीन ते चार वर्षांच्या मुलांना देखील मोठ्या जाड्या भिंगाचा चष्मा लागतो. चष्मा लागण्याचे मूळ कारण फक्त डोळ्यांची कमी दृष्टी हे नाही आहे तर कधी-कधी चष्मा डोक्याच्या दुखण्यावर सुद्धा डॉक्टरांद्वारा दिला जातो. प्रत्येक घरात कोणा ना कोणाला तर चष्मा हा असतोच. शिवाय जगात वाढत असलेल्या स्पर्धेमध्ये उच्चस्थानी राहण्याच्या चिंतेमुळे मानवाला डोकेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होवू लागला आहे.
मायग्रेनचा त्रास आपल्या समाजात आता समान्य मानला जावू लागला आहे. आम्ही तुमच्यासाठी आज असा एक उपाय घेवून आलो आहे जो करताच तुम्ही तुमचा चष्मा काढून फेकून द्याल आणि तुम्हाला डोकेदुखी व मायग्रेनचा त्रास होता हे ही तुम्ही काही दिवसात विसरुन जाल होय मित्रांनो हा उपाय अतिशय सोपा आहे अगदी घर बसल्या तुम्ही या त्रासाचे निवारण करु शकता. चला तर पुढील लेखाच्या माध्यमातून जाणून घेवूया नक्की काय आहे हा उपाय.?
मित्रांनो जमिनीलगद येणारे खरबूज तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल त्याचा अस्वाद घेतला असेल. ते खाऊन झाल्यावर त्याच्या बिया आपण फेकून देतो मात्र या बिया डोकेदुखी व कमजोर नजरेवर एक उत्तम रामबाण उपाय आहे. खरबुजाच्या बिया तुम्हाला किराणा मालाच्या दुकानातून अगदी सहज मिळतील.
सर्व प्रथम खरबुजाच्या दोन चमचे बिया एका वाटीमध्ये घ्या आणि त्यासोबतच तीळाच्या बिया सुद्धा घ्या तीळामध्ये खूप प्रमाणात calcium असते आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. नंतर त्यामध्ये थोडेसे बदाम घ्या. बदाम थोडेसे महाग मिळतात परंतू बदामामध्ये अनेक जीवनसत्वे आहेत रोज एक बदामाचे सेवन केल्यास तुमची बुद्धी तल्लग होते तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय असेल तर बदाम खावेत. तसेच खडीसाखर सुद्धा आपल्या शरीरास अत्यंत गरजेचे असलेले जीवनसत्व व घटक पोहचवण्याचे काम करते.
रोज खडीसाखरेचा बरीक तुकडा खाल्याने आपल्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण संतुलित राहते. तर मित्रांनो खरबूजच्या बिया, तीळाच्या बिया व बदाम तथा साखरेचा बरिक तुकडा यांचे मिक्सरमध्ये टाकून मिश्रण बनवून घ्या. आणि आपल्या घरातील मायग्रेन या आजाराने त्रासलेल्या पिडीत व्यक्तीला द्या ज्यांना भिंगाचा मोठा चष्मा आहे त्यांना सुद्धा हे मिश्रण द्यावे या मिश्रणाच्या सेवनाने तुम्हाला असणारा त्रास पीडा लगेच दूर होईल.
मित्रांनो आता हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत हे दिवस आपल्या आरोग्यसाठी अनुकूल असतात. या दिवसांमध्ये तुम्ही काही ही खाल्लेल अन्न अगदी सहजतेने पचते. म्हणूनच या दिवसांमध्येच आम्ही दिलेल्या मिश्रणाचे सेवन करण्यास सुरवात करा. मायग्रेनचा त्रास असा त्रास आहे जो एकदा एखाद्याला सुरु झाला की डोक्याचे दुखणे थांबण्याचे नाव घेत नाही आणि वयानुसार हा त्रास अधिक बळकट होत जातो. दिवसें दिवस गोळ्या खाऊन सुद्धा आपण आपल्या किडन्यांवर दबाव आणतो.
शिवाय महिन्यातून दवाखान्यात एक फेरी ही घालावीच लागते या सगळ्या गोष्टींपेक्षा आम्ही सांगितलेला उपाय करुन पहा काही दिवसातच तुम्हाला नक्की सकारात्मक फरक जाणवेल. तुमची दृष्टी देखील प्रखर होईल आणि रोग प्रतिकारक शक्ती सोबतच स्मरणशक्ती देखील वाढू लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.