एका चुटकीमध्ये त्वचेवरील इन्फेक्शन आणि ऍलर्जी दूर करणारा घरगुती रामबाण उपाय.!

एका चुटकीमध्ये त्वचेवरील इन्फेक्शन आणि ऍलर्जी दूर करणारा घरगुती रामबाण उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शरीरातील घाम जाणे अति आवश्यक आहे. आपण जेव्हा मेहनत करतो कसरत करतो तेव्हा शरीरातून घाम निघतो. घाम हा शरीरातील नको असलेला पदार्थ असतो आणि हा घाम आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. तुम्ही विचार करत असाल आम्ही आज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय.?

तर मित्रांनो आपल्या शरीरावर खाज उठणे , फोडी उठणे , खरुज होणे हे सगळे आजार होतात ते फक्त घामामुळे होय शरिरवरील घाम जर वेळेत साफ झाला नाही तर त्याच्या फल स्वरूप आपणास अनेक प्रकारच्या एलर्ज्या होवू शकतात म्हणून आपल्या शरीराची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. त्या बरोबरच आपल्या आहारात चुकून आपल्या शरीराला पाचक नसलेली गोष्ट आली तरी ही आपल्या अंगावर लाल दादी उठतात अंगावर खाज उठण्यास सुरवात होते.

आज आम्ही तुम्हाला असा एक घरेलू उपाय सांगणार आहोत जो खूपच सोपा आहे आणि शरीरावर याचे काही दुष्परिणाम ही दिसत नाहीत. चला तर पुढील लेखात जाणून घेवुया नक्की काय आहे हा उपाय.? मित्रांनो खोबरेल तेल सगळ्यांच्या घरी पहायला मिळते. खोबरेल तेल हे केसांसाठी अतिशय प्रतिकूल असते त्याच बरोबर हे शरीरासाठी ही फायदेशीर आहे. या मधली जंतू नाशक गुणधर्म आपल्या शरिरवरील तथा केसांमधील सुद्धा जंतू मारून टाकतो.

छोटे-मोठे घाव असुदेत अथवा फोडी आणि पूरळे खोबरेल तेल लावल्यास त्या जागेवर आराम मिळतो. खोबरेल तेल राठ झालेल्या त्वचेवर लावल्यास त्या ठिकानी ओलावा निर्माण होतो. मित्रांनो अंगावर उठनार्या खाज-खरुज तसेच फोडींच्या निवारणासाठी दोन चमचे खोबरेल तेल एका भांड्यात घ्या त्या सोबतच जेवढ्या मात्रेत खोबरेल तेल घेतलेत तेवद्याच मात्रेत बरोबर लिंबूचा रस घ्या.

लिंबा मध्ये जीवनसत्व क असते आणि हे आपल्या शरिरासाठी खूप फायदेशीर असते. लिंबू कापून घ्यावे सोबतच त्याच्या बिया वेगळ्या कराव्यात. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस समान मात्रा मध्ये एकत्र करा आणि त्याचे व्यवस्थित मिश्रण करुन घ्या. हे मिश्रण एलर्जी असलेल्या शरिरावरील भागावर लावा. हे लावण्यासाठी तुम्ही कापसाचा वापर करु शकता शिवाय हाताने सुद्धा एलर्जीच्या भागावर लावू शकता. अंगावर दाद असुदेत अथवा फोडी खाज असुदेत अथवा चट्टे हे मिश्रण नियमित आठ-दहा दिवास लावल्यास आपल्याला आराम जाणवेल.

शरीरावर जेव्हा एखादी एलर्जी उठते तेव्हा आपण मोठी चूक करतो ती म्हणजे नखाच्या सहायतेने खाजवून संपूर्ण शरीरभर करतो आणि तेव्हा मात्र डॉक्टरांकडे धावायची वेळ आपल्यावर येते. त्या वेळी हा घरचा वैद्य आपल्या कामी येवू शकतो. शिवाय जखमांचे जुने डाग घालवण्यासाठी सुद्धा महगातील क्रीम वापरण आत्ता विसरुन जा आणि खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाच्या मदतीने हे डाग काही दिवसांमध्येच घालवा. मित्रांनो तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारात सामायिक करण्यास विसरु नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *