रात्री उठून पाणी पिताय.? ल’घ’वीला जाताय.? तर पुन्हा पश्चताप करण्याआधी एक वेळा आवश्य पहा.!

रात्री उठून पाणी पिताय.? ल’घ’वीला जाताय.? तर पुन्हा पश्चताप करण्याआधी एक वेळा आवश्य पहा.!

अनेकदा आपल्या सर्वांना सांगितले जाते की पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात. हे जरी खरे असले तरी आपण कशा पद्धतीने आणि केव्हा पाणी पितो यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असते आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये पाण्याचे खूपच सारे महत्त्व आहे परंतु जर आपण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळेला पाणी प्यायले तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीराला भोगावे लागू शकतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

तुम्हालाही रात्री उठून पाणी पिण्याची सवय असेल, तुम्हाला रात्री ल”घ*वीला उठण्याची सवय असेल आणि तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुमच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून रात्री पाणी पिण्याची सवय असेल ,रात्री ल”घ”वीला जाण्याची सवय असेल तर कोणती चूक आपण करू नये आणि कोणती काळजी घ्यावी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. मानवी शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते आणि पाणी कधी प्यावे, किती प्यावे आणि कसे प्यावे यावर आपले 80% आजार अवलंबून असतात.

रात्री पाणी पिणे ही जर तुम्हाला सवय असेल आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर त्याचा परिणाम काय होतो? रात्री उठून पाणी पिणे चांगले की वाईट त्याचे दुष्परिणाम काय होतात? त्याच बरोबर तुम्ही रात्री लघवीला उठून जात असाल तर ते इतके घातक का असते? रात्री लघवीला लागल्यावर नेमकं काय करायला पाहिजे? हे जाणणे अतिशय महत्त्वाचे आहे.

याचे कारण म्हणजे अनेकदा आपण ऐकतो की एखाद्या परिवारातील एक अतिशय जवळचा धडधाकट कोणताही आजार नसणारा, रोज व्यायाम करणारा एक तरुण एक धड धाकट तरुण एका साध्या ब्रेन स्ट्रोक ने मृत पावला म्हणून झोपेतून उठल्या बरोबर पहिले दोन-तीन मिनिट आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे आणि हेच दोन-तीन मिनिट आपल्याला काय करायचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या तुमचा आणि तुमच्या प्रिय जणांचा जीव वाचू शकतो.माणूस हा कोणतीही चूक जाणीवपूर्वक करत नाही परंतु बेसावधपणे नकळत आणि सवयीमुळे चुका त्याच्या हातातून होत असते याची किंमत त्यांना मोजावी लागत असते.

बऱ्याच व्यक्तींना रात्री पाणी पिण्याची सवय असते आणि अगदी काही जण तर अगदी उशाला पाणी घेऊन सोबत झोपतात आणि रात्री उठून लगेच पाणी पीत असतात तसे पाहिले गेले तर पाणी शरीराला खूप आवश्‍यक असते आणि रात्री झोपल्यावर जर आपल्या शरीरात पाणी कमी पडत असेल तर पाणी प्यावे परंतु हे पाणी कसे प्यावे त्यावर ही अनेकदा अनेक गोष्टी अवलंबुन असतात.

रात्री उशाला पाणी घेऊन झोपणे आणि लगेच तात्काळ उठून पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरते म्हणून जरी तुम्हाला तहान लागली असेल, रात्री झोपे मध्ये तुम्हाला पाणी पिण्याची गरज भासली असेल तर आपल्याला आधी व्यवस्थित उठून बसायचे आहे. दोन-तीन मिनिटे व्यवस्थित रित्या उठून बसायचे आहे पूर्णपणे आपण जागे झालेलो आहोत याची आपल्याला खात्री पटली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला पाणी प्यायचे आहे.

अर्ध्या झोपे मध्ये आपल्याला पाणी प्यायचे नाही आणि पाणी प्यायल्या बरोबर लगेच झोपायचे नाही पाणी प्यायल्या बरोबर चार ते पाच मिनिट तसेच बसून राहायचे आणि हे रात्री आपण पाणी पिणार आहोत हे पाणी थंड अजिबात नसले पाहिजे. एक तर नॉर्मल असले पाहिजे किंवा कोमट असले पाहिजे. जर तुम्ही थंड पाणी पीत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल शरीरांमध्ये वाढू शकतो याचा तुम्हाला गंभीर त्रास होऊ शकतो, हृदय विकार अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात परंतु जर तुम्ही नॉर्मल साधे पाणी, कोमट पाणी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित जागे होऊन उठून जर सेवन केले तर हे तुमच्या दातांना सुद्धा चांगले असते, ॲसिडीटी सुद्धा तुमची कमी होते पण रात्री पाणी पिणे चांगले आहे परंतु आपल्याला व्यवस्थित या जागे होऊन पाणी प्यायल्यानंतर 45 मिनिटे थांबून मग आपल्याला झोपायचे आता बर्‍याच जणांना रात्री लघवीला जाण्याची सवय असते आणि हीच एक घातक सवय आपल्या परिवारातील एका तरुणावर बितलेली आहे आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की तुम्ही या गोष्टी अवश्य पाळा.

आवश्य तुमच्या प्रियजनांना सुद्धा सांगा की रात्री ल”घवीला लागली आणि ल”घवीला गेल्यानंतर मृत्यू झाला अशा अनेक घटना तुम्ही पाहिले असतील ,ऐकले असतील तसेच वर्तमानपत्रांमधून वाचले असेल जर तुम्हालाही रात्री लघवीला लागलेली असेल तेव्हा आपण काय करायचे ,ल”घ”वी”ला गेल्यानंतर मृत्यु का होतो तर जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मेंदूपर्यंत र”क्ताचा पुरवठा आहे तो अगदी संथ गतीने चालू असतो.

हळू हळू चालू असतो. आपले मन, बुद्धी एकदम शांत झालेले असताना हळूहळू र”क्तपुरवठा हा आपला मेंदू पर्यंत चालू असतो आणि यामध्ये जर तुम्ही पटकन ल”घ”वी लागली म्हणून जर उठून उभे राहिलो तर तुमच्या मेंदूला होणारा र’क्त”पुरवठा आहे तो र”क्तपुरवठा किंवा र”क्त”प्रवाह मेंदूच्या दिशेने जात नाही आणि मेंदूला र”क्त पुरवठा तुमच्या मेंदूला होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो आणि मेंदूला र”क्त पुरवठा न झाल्यामुळे हृदय सुद्धा बंद पडू शकतो आणि अनेक लोकांचे मृत्यू हे ब्रेन स्ट्रोक झाल्या मुळे होते.

आता आपल्याला रात्री ल”घ”वीला लागली कधी कधी लागू शकते जर आपण रात्री झोपताना पाणी पीत असाल किंवा पाणी पिऊन आपण झोपत असू तर आपल्याला ही समस्या उद्भवू शकते तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. आपल्याला एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. आपल्याला रात्री झोपल्यानंतर तहान लागली असेल,पाणी प्यावेसे वाटत असेल ल”घ”वी लागलेले असेल तर आपण आधी उठून व्यवस्थित रित्या बसायचे आहे.

आपल्या हातावरून आपल्या पायावरून आपले हात फिरवायचे आहे असे केल्याने र”क्तपुरवठा सुरळीत आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर उठल्यानंतर आपल्या दोन्ही कानांच्या मागे आपल्या जो काना मागीलचा भाग आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला आपल्या हाताने खालीवर अशा पद्धतीने चोळायचे आहे यामुळे तुमच्या शरीरामधील पूर्ण र”क्तपुरवठा हा तुमचा सुरळीत होईल. तुमचा बीपी एकदम व्यवस्थित राहील.

कानाच्या मागे चोळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपेतून उठल्या बरोबर सकाळी तुम्ही उठत असेल तरी घाई गडबडी मध्ये उठू नका. उठल्याबरोबर अगदी थोडसं दोन-तीन वेळेस चोळले तरी तुमच्या मेंदूला र”क्तपुरवठा सुरळीत होतो आणि कुठलाही धोका आपल्याला राहत नाही म्हणून रात्री जर तुम्हाला ल”घ”वीला लागत असेल, तर या गोष्टी आवश्य पाळा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *