फक्त 1 चमचा पावडर अशी वापरा; शारिरीक, मानसिक आणि लैं”गि”क ताकद होईल दुप्पट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करत असतो. अनेकदा व्यायाम करतो, जिम ला जातो, वेगवेगळे योगासन करतो परंतु एवढे सगळे करून सुद्धा आपल्याला हवा तसा फरक जाणवत नाही. काही जणांचे वजन इतके वाढते की त्यांच्या शरीराचा आकार पूर्णपणे बिघडून जातो अशा वेळी ही मंडळी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवत असतात परंतु आहारावर नियंत्रण ठेवल्याने सुद्धा अनेकदा आपण काहीतरी चुका करतो जेणेकरून त्याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाला असेल, वजन नेहमी वाढत असेल, वजन नियंत्रणात येत नसेल, पोटाचा आकार दिवसेंदिवस वाढत असेल तर या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी घरगुती व आयुर्वेदिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या लवकरच नष्ट होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे व तसेच सहज उपलब्ध होणारी सुद्धा आहेत. हा उपाय केल्याने तुमचे मानसिक आरोग्य तर चांगले राहते पण त्याचबरोबर लैंगिक जीवन सुद्धा चांगले राहते. जर तुम्हाला अशक्तपणा वारंवार जाणवत असेल, र”क्ताची कमतरता असेल,मुळव्याध असेल, ब”द्ध”को”ष्ठतेचा त्रास असेल या सर्व समस्या सुद्धा हा उपाय केल्याने लवकरच दुर होणार आहेत.
सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाची झोप पूर्ण होत नाही. प्रत्येकाला कामाचा ताण तणाव आहे आणि या स्पर्धेमध्ये जगत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहेत आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर सुद्धा होत आहे. अनेकांना वैवाहिक जीवनानंतर अनेक समस्या उद्भवत असतात. अनेक पुरुषांना शारीरिक कमजोरी जाणवत असते आणि अशा वेळी कुठे तरी त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.
पुरुषांच्या शरीरामध्ये स्फूर्ती उत्साह निर्माण होत असतो तसेच महिलांच्या मासिक पा”ळी संदर्भातील आपली समस्या आहे अंगावरून जाणं ,श्वे”त”प”दर या संपूर्ण दूर होऊन जातात. आपल्या शरीरातल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण एका वनस्पतीचा वापर करणार आहोत या वनस्पतीचे नाव आहे वरधारा.ही वनस्पती अनेकदा आपल्याला पाहायला मिळते परंतु या वनस्पती चे गुणधर्म आपल्याला माहिती नसल्याने आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो. आजच्या लेखामध्ये उपाय करण्यासाठी आपण या वनस्पतीच्या मुळांची पावडर वापरणार आहोत.
ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. या वनस्पतीच्या मुळांमध्ये अर्जुन नावाचे घटक असते यामुळे आपल्या शरीरातील लैंगिक शक्ती वाढते परंतु आपले अतिरिक्त वजन वाढत नाही. आपल्या शरीराचा मेटॅबोलिक रेट वाढवून आपल्या शरीरावरील चरबी करण्यासाठी ही पावडर अत्यंत महत्त्वाची ठरते. ही पावडर आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी प्रयत्नशील असते तसेच या पावडरच्या उपयोगाने आपले पोट स्वच्छता होते.
पण त्याचबरोबर यामध्ये कोणतेही विषारी घटक असतील तर ते बाहेर पडण्यासाठी मदत होते. हा उपाय दोन पद्धतीने करता येतो. ज्या व्यक्तिंना लैं”गिक समस्या त्रास होतो अशा व्यक्तींनी हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा पावडर हेच आहे आणि त्यामध्ये एक चमचा देशी तूप मिक्स करायचे आहे व त्यानंतर एक चमचा मध एकत्र करून व्यवस्थित रित्या एक जीव करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशी पोटी सेवन करायचे आहेत.
त्याचबरोबर ज्या व्यक्तींना मु”ळ”व्याध, पोट साफ होत नाही, ब”द्ध”को”ष्ठ”तेचा त्रास होत आहे, अतिरिक्त वजन वाढलेले आहे अशा व्यक्तीने हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यावर गाळणी च्या साह्याने गाळायचे आहे आणि हे मिश्रण उपाशीपोटी सकाळी सातत्याने करायचे आहे असे जर आपण काही दिवस सातत्याने केले तर आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक सुद्धा बाहेर पडतात आणि परिणामी आपले शरीर नेहमी तंदुरुस्ती व मजबूत राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.