रोज दोन अंजीर खाण्याचे हे फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या आहारांचे सेवन करीत असतो या आहार पद्धती मध्ये फळे व वेगवेगळी खनिजे तत्व विटामिन्स असणारे पदार्थ आपण दैनंदिन जीवनात मुळे मध्ये अनेक खात असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे काही पदार्थ आहे, जे फळ आहेत ज्यांचे सेवन जर आपण नियमितपणे केले तर आपल्या शरीराला त्यांचे खूप सारे फायदे होतात अशा या फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला ह्या लेखामध्ये महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
या फळाचे सेवन केले तर आपल्या शरीरातील अशक्तपणा, कमजोरी र’क्तातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे तसेच आपल्याला नेहमी ताजेतवाने आणि फ्रेश वाटणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या फळाबद्दल..
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सदृढ आहार व फळांचा वापर करणे महत्त्वाचे मानले गेले आहेत जी व्यक्ती आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी आरोग्य चांगले राहते तसेच त्या व्यक्तीला आरोग्य संबंधित कोणतीही समस्या जाणवत नाही आणि म्हणूनच डॉक्टर सुद्धा आपल्याला दिवसभरातून कोणतेही एक फळ खाण्यासाठी नेहमीच सांगत असतात.
आज आपण ज्या फळा बद्दल जाणून घेणार आहोत त्या फळाचे नाव आहे अंजीर. अंजली हे एकमेव असे फळ आहे जे आपण फळ म्हणून सुद्धा खात असतो व ड्रायफूट म्हणून सुद्धा खात असतो.या फळाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करत असतात. सध्याच्या हंगामामध्ये अंजीर फळ आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते व त्याचबरोबर बाराही महिने बाजारामध्ये सुकलेले अंजीर ड्रायफ्रूट म्हणून सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असते आयुर्वेदिक शास्त्रानुसार अंजीर हे असे एकमेव जुने फळ आहे जे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
जर आपल्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता आहे ,हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढत नसेल तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स आले असतील बारीकपण हे काही दूर होत नाहीत अशा अनेक समस्यांमध्ये अंजीर चे फळ उपयुक्त ठरते. अंजीर चे फळ बाहेरून जरी हिरव्या रंगाचे असले तरी आतून दिसायला लाल रंगाचे असते त्याचबरोबर या फळांमध्ये विटामिन्स भरपूर प्रमाणात असते तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगेनीज इत्यादी खनिजे या फळांमध्ये उपलब्ध असते.
अनेक पुरुषांना शारीरिक कमजोरी झाली होत असते अशा वेळी अनेक पुरुष यांना संबंध ठेवताना अनेक अडचणींना सामोरे जात असतात. काही पुरुष लवकर थकतात तर काही पुरुषांना अनेक वी”र्या”ची ,शु”क्रा”णू ची समस्या उद्भवत असते अशावेळी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा समस्या निर्माण होतात.
जर आपण रात्री झोपताना अंजीर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या सकाळी उपाशीपोटी आपण सेवन केले तर आपल्याला खूप लवकर फरक जाणवतो त्याचबरोबर आपल्या शरीरामधील हार्मोन्सचे प्रमाण सुद्धा संतुलित राखण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच आपण जर अंजीर नेहमी खाल्ले तर तुमचे वैवाहिक जीवन सुद्धा सुरळीत राहते व तुम्ही तुमच्या पार्टनरला आनंदी व सुखी ठेवू शकतात.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग वांग पिंपळे, सुरकुत्या आल्या असतील तर अशा वेळी आपण अंजीर चा उपयोग सुद्धा करू शकतो यासाठी आपल्याला अंजीर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याची पावडर बनवायची आहे व बदामाच्या तेलामध्ये हे मिश्रण टाकून त्याची पेस्ट बनवून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे व त्यानंतर आपल्या चेहऱ्याला ही पेस्ट लावायची आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या पूर्णपणे निघून जाणार आहे व तुमचा चेहरा नैसर्गिक रित्या सुंदर दिसण्यास मदत होणार आहे.
आपल्या शरीरामध्ये र”क्ताची कमतरता असेल तर अशा वेळी ॲ”नि”मि”या आजार होण्याची शक्यता असते जर आपण या आजारावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि म्हणूनच जर आपण आपल्या आहारामध्ये अंजीर चा समावेश केला तर आपल्याला लगेच फरक जाणवतो कारण की अंजीर मध्ये भरपूर प्रमाणात मधील लोहा उपलब्ध असते आणि लोहाच्या मुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा वाढते परिणामी शरीरातील र”क्ताची कमतरता भरून निघते.
आपल्यापैकी अनेक व्यक्ती शरीराने बारीक असतात शरीर बनवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सेवन करतात परंतु काही केल्या शरीर काही व्यवस्थित बनत नाही अशा वेळी जर आपण रात्री झोपताना दोन अंजीर एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी सेवन केले तर आपल्या शरीरातील ज्या काही वि”षारी घटक आहेत ते विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते व त्याच बरोबर आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट सुद्धा वाढतो आणि परिणामी व्यक्तीला भूक लागू लागते आणि या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्तीचे वजन वाढते पण त्याचबरोबर शरीराचा आकार सुद्धा नियंत्रणात राहतो आणि म्हणूनच तर तुम्ही सुद्धा खूपच दिसायला बारीक असाल तर हा उपाय अवश्य करून पाहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.