हा पदार्थ फक्त 7 दिवस खा, पोटावरील चरबी बर्फाप्रमाणे वितळून जाईल; शंभर टक्के फरक देणारा घरगुती उपचार.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल किंवा र”क्ताची कमतरता निर्माण झाली असेल तर अशावेळी तज्ञ मंडळी व डॉक्टर आपल्याला डाळिंबाचे फळ खाण्याचे सल्ले देत असतात.
डाळींच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह उपलब्ध असते आणि हे लोह आपल्या शरीरासाठी र”क्त निर्मितीचे कार्य करते परंतु या फळाचा वापर करत असताना आपण फळावरील आवरण म्हणजेच साल कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो परंतु ही साल सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. या साल ने सुद्धा आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून दूर करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया या सालचे असे नेमके कोणते औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी रामबाण ठरत असतात त्याबद्दल..
शरीरामध्ये र”क्ता”ची निर्मिती कमी झाल्यावर आपण डाळिंब फळ खातो. डाळिंबाचे फळ दिसायला आतून लाल रंगाचे असते तसेच या फळाची साल आपल्यासाठी उपयुक्त ठरते पूर्वीच्या काळी आपल्या घरातील आजी या फळाची साल उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर बनवून ठेवायचे आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये या पावडरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जात असेल तर आज सुद्धा बाजारांमध्ये डाळिंबाच्या फळापासून तयार केलेले अनेक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात.
जेव्हा या फळांचा हंगाम असतो तेव्हा आपल्याला या फळाचा उपयोग करून आपण त्याची पावडर बनवू शकतो परंतु अनेकदा हे फळ तेव्हा सहजरीत्या उपलब्ध असल्याने आपण डाळिंबाच्या सालीचा उपयोग करू शकतो परंतु जेव्हा हे फळ उपलब्ध नसते तेव्हा अशावेळी आपण हे फळ उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर सुद्धा बनवून स्टोअर करू शकतो.
डाळिंबाच्या सालीचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे तर आहे पण त्याचबरोबर सौंदर्य दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे मानले गेले आहे. या फळाचा सालीचा वापर करून अनेक सौंदर्य उत्पादने बनवली जातात. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल अशी या फळाच्या वापराने आपण पावडर पेस्ट पेस्ट सुद्धा बनवत असतो आणि या सर्वांचा आपल्या चेहर्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.
जर तुम्हाला केसा संदर्भातील कोणतीही समस्या असेल, केस गळत असतील, केसांना पांढरेपणा आले असेल, केस दाट झाले असतील, केसांची चमक गेली असेल तर अशा वेळी आपण या फळाची साल खोबरेल तेलामध्ये चांगल्या पद्धतीने उकळून घेतल्यास व हे तेल आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यास आपले केस चमकदार दिसू लागतात. केस गळण्याची समस्या सुद्धा मुळापासून नष्ट होते.
बहुतेक वेळा आपण बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खातो आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते. अतिरिक्त चरबी निर्माण झाल्याने अनेकदा आपले वजन सुद्धा वाढते. हे वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो ,व्यायाम करतो, जिम ला जातो. वेगवेगळे योग धारणा करत असतो परंतु एवढे सगळे करून सुद्धा आपल्याला आवश्यक ते फरक जाणवत नाही.
जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त लठ्ठपणा निर्माण झालेला आहे व चरबी खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शरीराचा आकार बिघडलेला असेल तर अशावेळी डाळिंबाची साल तुमच्या साठी रामबाण औषध ठरते.
आपल्याला आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक सालचा तुकडा टाकायचा आहे जर हंगाम असेल तर तुम्ही फ्रेश डाळिंबाची साल वापरू शकता अन्यथा आपण या फळाची पावडर सुद्धा वापरू शकतात अशा वेळी आपल्याला हे फळ साल पाण्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे आणि सकाळी उठल्यावर आपल्याला उपाशी पोटी सेवन करायचे आहे अशा पद्धतीने आपण जर हा काढा सेवन केला तर आपल्या शरीरातील मेटाबोलिजम रेट जलद गतीने वाढतो आणि परिणामी वजन सुद्धा कमी होऊ लागते.
जर आपल्याकडे ताजी डाळिंबाची साल उपलब्ध नसेल तर अशा वेळी आपण सुकवलेल्या सालीची पावडर वापरू शकतो यासाठी आपल्याला एक चमचा पावडर गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला काहीच आहे असे केल्याने आपल्या पचन शक्ती तर वाढणार आहे पण त्याचबरोबर र”क्त सुद्धा स्वच्छ होणार आहे. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये आजार र’क्त दूषित झाल्यामुळे होत असते आणि म्हणूनच डाळिंबाची साल तुमच्यासाठी र’क्त शुद्ध करण्याचे कार्य करत असते.
जर तुम्हाला चेहऱ्यावर फोड येत असेल, तोंडातून घाण वास येत असेल, मुखदुर्गंधी मुळे तुम्हाला चारचौघांमध्ये उभे राहण्यास लाज वाटत असेल तर अशा वेळेस सुद्धा आपण डाळिंबाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर आपल्या तोंडाची संपूर्ण समस्या लवकरच नष्ट होतात. आपल्यापैकी अनेक जण डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक सुद्धा बनवतात. हा फेस पॅक बनवणे अत्यंत सोपे आहे.
तसेच चहा आपण नेहमीप्रमाणे बनवतो तसेच आपल्याला चहा बनवायची आहे. चवीसाठी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता.या गूळ मध्ये अनेक औषधी घटक असतात जी आपल्या शरीराला उष्णता व ऊर्जा प्रदान करत असतात बाजारामध्ये सुद्धा डाळिंबाच्या सालीपासून बनवलेले अनेक सौंदर्यप्रसाधने आपल्याला पाहायला मिळतात. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स आले असतील तर अशा वेळी आपण डाळिंबाच्या सालीची पेस्ट बनवून चेहर्यावर लावल्याने काही दिवसांमध्येच आपली त्वचा चमकु लागते व त्वचेवर कोणत्याही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अशा वेळी सुद्धा आपण डाळिंबाची साल बारीक वाटून प्रभावी जागेवर लावल्याने कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार लवकरच दूर होऊन जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
