मांजरीची नाळ तुम्हाला करोडपती बनवू शकते; मांजरीची नाळ ठेवा इथे घरातून गरिबी कायमची निघून जाईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर असते.आपल्या पैकी अनेकांना मांजर पाळणे आवडत असते तसेच या प्राणी बद्दल अनेक शुभ व अशुभ समज सुद्धा मानले गेले आहे तसेच या प्राणी बद्दल अनेक शास्त्रात अनेक दाखले देण्यात आले आहेत. वास्तूशास्त्र आणि तंत्र मंत्र शास्त्रात मांजराचे अनेक महत्व सांगण्यात आले आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मांजरी बद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया बद्दल..
मांजरीची नाळ याला वास्तु शास्त्र व तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे.जेव्हा मांजर प्रसूत होते पिलांना जन्म देते तेव्हा त्या पिल्लांच्या आजूबाजूला एक पातळ पदार्थ असतो त्यालाच मांजरीची चेज किंवा मांजरीची नाळ असे म्हणतात. या नाळीचा वापर गरिबी दूर करण्यासाठी, कंगाली दूर करण्यासाठी केला जातो. जर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आली असेल तर तीसुद्धा दूर होते.
जर तुम्ही श्रीमंत असाल तर या मांजरीचा चेज किंवा नाळ वापरून आपण गर्भश्रीमंत होऊ शकता. तंत्र-मंत् शास्त्रामध्ये मांजरीला लक्ष्मी चे स्वरूप मानले जाते. मांजर ही लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. जर तुमच्या घरात तुम्ही मांजर पाळत असाल तर जेव्हा ही नाळ आहे ती व्यवस्थित जपून ठेवा. तुम्ही तुमच्या घरा बाहेर असणाऱ्या मांजरीची नाळ सुद्धा या ठिकाणी वापरू शकता.
जेव्हा जेव्हा मांजर प्रसुत होईल तिची नाळ आहे ती लाल कपड्यांमध्ये लपेटा आणि या नाळेला उन्हा मध्ये दोन दिवस वाळवा. ही नाळ लाल कपडे मध्ये व्यवस्थित बांधून वाळवा. दोन दिवसानंतर तिच्यावरचे आपण हळदीचा लेप लावायचा आहे, त्यानंतर दुसरे का लाल कपड्यांवर कुंकू वाहून ही पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा बॉक्समध्ये जेथे आपण मौल्यवान वस्तू ठेवतो अश्या ठिकाणी ठेवा. तुमच्या उद्योग, व्यवसाय आहे, ऑफिस आहे ,फॅक्टरी आहे जेथे पैसा येतनसेल त्या ठिकाणी तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होऊ लागेल.
मांजरीचे प्रामुख्याने दोन प्रकार पाहायला मिळतात. एक मांजर आपण घरामध्ये जी पाळतो तिला पाळीव मांजर असे म्हणतात आणि एक मांजर जी रानटी असते ते आपल्याला प्राण्यांमध्ये अनेकदा पाहायला मिळते.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे मानण्यात आले आहे की जी मांजर घरामध्ये असते टी मांजर लक्ष्मी चे स्वरूप मानलेले आहे तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये पाळीव मांजर असते तेव्हा ती पिल्लांना जन्म देते तेव्हा जी नाळ असते ते आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते तसेच आपल्यावर ग्रह दोष व ग्रहांची वाईट स्थिती चालू असेल तर अशावेळी ग्रहांचा दोष दूर करण्यासाठी सुद्धा मांजराच्या नाळीचा उपयोग केला जातो आणि ग्रहांच्या बाधेपासून रोगांपासून आपले संरक्षण केले जाते.
म्हणूनच तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये मांजरीला व मांजरीच्या नाळेला खूपच महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जर तुम्हाला सुद्धा कुठे मांजरीची नाळ सापडली तर ती अवश्य जपून ठेवा आणि आजच्या लेखामध्ये उपाय सांगितलेला आहे तो उपाय अवश्य करा आणि आपले भविष्य बदला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.