रोज गुळ जिरे यांचा काढा घ्या, वजन होईल झटक्यात कमी; अंगदुखी, पाठदुखी, रक्त कमी पोटाचे आजार कायमचे संपवा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुर्वेदिक शास्त्र हे अतिशय समृद्ध असे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील असं की समस्यावर उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्यापैकी अनेकांना पोटामध्ये गॅस होणे, पोटामध्ये दुखणे, अपचन, पोट नीट साफ न होणे, बद्धकोष्ठता यासारखे असंख्य समस्या सतावत असतात परंतु या सगळ्या समस्या मुळे आपले जीवन खराब झालेले आहे त्याचबरोबर सध्याची परिस्थिती बदललेली आहे.
प्रत्येक जण वेळेवर जेवत नाही तसेच स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच अनेक समस्या उद्भवत आहेत. आपल्यापैकी अनेकांना ऍसिडिटी ,पित्त यासारख्या समस्या सुद्धा वारंवार उद्भवत आहे.
या समस्या कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतात परंतु एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला त्याचा फारसा फरक पडत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील पोटाच्या संदर्भातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे,चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..
गूळ आणि जिऱ्याचा काढा अनेक समस्यांवर उपयुक्त ठरला आहे. अनेकदा छोट्या छोट्या आजारासाठी आपण डॉक्टरांकडे जात असतो आणि गोळ्या खात असतो परंतु आपले किचन मध्ये बरेच पदार्थ आहेत ज्यांचा आपण वापर केला आपल्याला पाहिजे, त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागते.
गूळ आणि जिऱ्याच्या काढ्याने आपल्या पोटाच्या समस्या पूर्णपणे निघून जातात, ज्यांना अंग दुखी त्रास असतो, पाठ दुखते, कंबर दुखते त्याच पद्धतीने आणि त्यामध्ये असे घटक आहेत की जे आपल्या आरोग्याला खूप चांगले असतात. यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते. जिरे आणि गूळ यांच्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. आपल्यापैकी अनेकांना पोटाचे विकार असतात, पोटा संदर्भातील सगळ्या समस्या हा उपाय केल्याने निघून जातात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही महिला माता-भगिनींना मासिक पाळीचा त्रास असतो, तो मासिक पाळी मध्ये जास्त र”क्त जाणे, पोट दुखणे, अंग दुखून येणे या समस्या होतात तर या सगळ्या समस्या पूर्णपणे या उपाया मुळे निघून जातात यासाठी आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी हा काढा घ्यायचा आहे आणि संध्याकाळी झोपताना पण हा काढा घ्यायचा आहे.
हा काढा बनवण्यासाठी आपल्याला दोन कप पाणी घ्यायचे आहे. दोन कप पाणी घेतल्यानंतर दोन कप पाणी घेतल्यानंतर त्याच्या मध्ये एक चमचा जिरे आपल्याला टाकायचे आहे . जिरे सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. एक चमचा गूळ पावडर टाकून हे दोन्ही मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने उकडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चाळणीच्या सहाय्याने काढायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला जिरे आणि गूळ याचा काढा तयार झालेला आहे.
आपण हा काढा एक महिना सातत्याने सेवन केला तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होते तसेच अनेकांना सर्दी खोकला, छातीमध्ये कफ झालेला असतो, त्या व्यक्तीसाठी सुद्धा हा काढा अत्यंत उपयुक्त ठरतो अशा पद्धतीने आपल्याला दिवसभरातून एकदा हा काढा सेवन करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.