मुली आणि स्त्रियांनी रात्री चुकूनही करू नयेत ही 5 कामे; नाहीतर….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरातील महिलांनी तसेच मुलींनी रात्रीच्या वेळी या पाच गोष्टी चुकूनही करू नये कारण ही पाच कामे केल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी निघून जाते, त्या घरांमध्ये गरिबी आणि दारिद्र्य निर्माण होते. लक्षात ठेवा ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या घरातील लोकांचा दुर्भाग्य हे प्रमाण म्हणजेच भाग्य त्यांची साथ देत नाही. या पाच गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
रात्री झोपताना आपले केस मोकळे सोडून झोपणे.आपल्यापैकी अनेक महिलांना झोपण्यावेळी केस मोकळे करून झोपण्याची सवय असते खरंतर ही अत्यंत चुकीची सवय आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की रात्री झोपताना केस मोकळे सोडून झोपू नयेत.केलं मोकळे सोडले तर त्यामुळे वातावरणातील नकारात्मक शक्ती या आपल्याकडे आकर्षित होतात आणि सूर्यास्तानंतर अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती या वातावरणामध्ये सक्रिय होतात.
या नकारात्मक शक्तींची ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढलेली असते त्यांची ताकद वाढलेली असते आणि म्हणून अशा नकारात्मक शक्ती जर आपल्या घराकडे आकृष्ट झाल्या, आकर्षित झाल्या तर त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक शक्तींचा नाश होतो परिणामी माता लक्ष्मी अशा ठिकाणी राहणे पसंत करीत नाही. मित्रांनो नंबर दोन ची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी चौकात जाऊ नये.
अशी जागा ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात. मित्रांनो महिला पुरुषांनी चुकूनही चौकात जाऊ नये कारण असे आहे की या चौकात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती वास करत असते. सातत्याने दुष्ट शक्ती प्रवाहित होत असतात आणि म्हणून यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण चुकूनही चौकात जाऊ नये. आपण पाहिले असेल की आपल्या घरातील शक्यतो लहान मुलांना आणि स्त्रियांना या कायद्यानुसार परिणाम खूप लवकर परिणाम जाणवतो आणि म्हणून आपण चुकूनही चौकात जाऊ नये. मित्रांनो नंबर तीन ची गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारची सुगंधी द्रव्य म्हणजे ज्याला आपण सेंट असे म्हणतो.
हे रात्री लाऊन झोपू नये. फॅशनच्या नावाखाली अनेकजण ही गोष्ट करतात मात्र ज्यावेळी आपण सेंट लावू त्या वेळी वातावरणातील पारलौकिक शक्ती ज्या सक्रिय असतात ते आपले अश्याने केवळ नुकसान करू शकतात, अशा शक्ती आपल्या शरीराकडे आकृष्ट होतात. आकर्षित होतात आणि मग अशा शक्तींचा प्रभावाखाली येऊन आपल्या घरातील एकत्रितच सुख शांती लाभ भंग पोहोचवण्याचे काम होऊ लागते.
आपण पाहिले असेल की ती व्यक्ती असे काही वागू लागते जे आपल्याला कुणालाच अपेक्षित नसते त्यामुळे अनेकांची मने दुखावली जातात. त्या घरात सतत वादविवाद ,भांडणे लागतात .कोणत्याही प्रकारच्या सुगंधी द्रव्य आपण रात्री झोपताना लावू नये. त्यानंतर चौथे कारण आहे ते म्हणजे सूर्यास्तानंतर कोणत्याही स्त्रीने परपुरुषाशी एकांतात भेटू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्री ला भेटू नये.
धर्मशास्त्राने हा नियम अत्यंत कठोरपणे पालन करण्याचे सुचवले आहे याचे कारण असे आहे की ज्यावेळी एखादा पुरुष एखाद्या परस्त्रीशी किंवा एखादी एखाद्या परपुरुषाशी रात्रीच्या वेळी एकांतात भेट होते त्यावेळी त्यांच्या चारित्र्याबद्दल समाज संशय घेतो आणि म्हणून हा संशय निर्माण झाला तर एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या चारित्र्यावर शंका निर्माण होऊ शकते आणि म्हणून या गोष्टीचा आपण अगदी कटाक्षाने पालन करा. मित्रांनो शेवटची गोष्ट रात्रीच्या वेळी संबंध ठेवताना एका गोष्टीचे अतिशय काटेकोरपणे पालन करावे.
पहाटे तीन नंतर कोणत्याही परिस्थितीत संबंध ठेवू नयेत त्याचेव कारण असे सांगितले जाtevकी पहाटे तीन नंतर ब्रह्म मुहूर्त ला सुरुवात होते आणि ब्रह्म मुहूर्त मध्येवसंबंध निर्माण झाले तर त्यामुळे त्या घरातील जो मुख्य पुरुष असतो, त्या पुरुषाची शक्ती क्षीण होते.त्याच्या शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होते आणि मग नको ते प्रॉब्लेम्स आपल्या पाठीमागे निर्माण होतात तसेच त्या कुटुंबाची एकत्रित कुटुंबाची वाईट वेळ सुरू होते असे शास्त्र मानते. दुर्भाग्य अशा घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरू लागतो. वास्तुदोष निर्माण होतोच पण माता लक्ष्मी सुद्धा अशा ठिकाणी जास्त वेळ राहत नाही म्हणून मित्रांनो या पाच गोष्टी ची काळजी आपल्याला घ्यायला हवी.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.