या वास्तूशास्त्राच्या छोट्या छोट्या गोष्टी पाळा मिळेल इच्छित फळ; फक्त १% लोकच जाणतात हि माहिती.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असते की आपण भरपूर श्रीमंत व्हायला हवे.आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा. आपल्याकडे धनसंपत्ती सुख शांती वैभव या सर्व गोष्टी असायला पाहिजे यासाठी आपण प्रत्येक जण मेहनत सुद्धा करत असतो. या मेहनतीचा अनेकांना चांगला सकारात्मक परिणाम सुद्धा लागत असतो परंतु अनेक लोक आहेत की जे प्रचंड मेहनत करून सुद्धा त्यांच्या नशिबी हवे तेवढे धन प्राप्त होत नाही त्यांना पैसा मिळत नाही आणि जीवनामध्ये यश सुद्धा प्राप्त होत नाही अशा वेळी आपल्या निराशा होत असते. बहुतेक वेळा उत्पन्नापेक्षा खर्चच खूप वाढत असतो.
अशावेळी आपल्याला विविध चिंता सतावत असते. अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही. खर्च दिवसेंदिवस वाढत जाते उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत जातात आणि एक दिवस असा येतो की कर्जाचा डोंगर आपल्यावर खूपच वाढत जातो. तुमचं ऑफिस सुद्धा या सगळ्या गोष्टी घडत असतील तर तुमची सुद्धा आर्थिक परिस्थिती ढासळत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, चला तर मग जाणून घेऊया. या सगळ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्या बद्दल..
या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे. भगवंताचे पूजा अर्चना करणे. पूजा करत असतानाच भगवंताचा जो लोकप्रिय मंत्र आहे तो जोरात म्हणजे या मंत्राचा घरामध्ये उपचार करणे जेणेकरून या मंत्राच्या सकारात्मक ऊर्जा मुळे तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक वलय तयार होईल आणि याच्या माध्यमातून तुमचे जीवन सुद्धा सकारात्मक होण्यासाठी मदत होईल.
जेव्हा तुम्ही एखादी कार्य करत असताना घराबाहेर पडत असाल मग तुम्ही नोकरीसाठी जात असाल किंवा कामासाठी जात असाल किंवा कोणत्या अन्य महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असेल तर अशावेळी तुमच्या घरातील स्त्रीने बाहेर जाणाऱ्या व्यक्ती च्या कपाळावर टीका लावणे महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने शुभ परिणाम आपल्याला त्वरित मिळतात.
त्याचसोबत जर आपण घराबाहेर पडताना गुळाचा खडा सोबत ठेवावा आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर दक्षिण दिशेला तो गुळाचा खडा टाकून द्यावा. हा गुळाचा खडा मुंग्यांनी खाल्ल्यामुळे आपल्याला सहस्त्र भोजनाचा लाभ प्राप्त होत असतो. आपण अनेकदा कथांमध्ये किंवा पूर्वजांकडून एक गोष्ट ऐकली असेल की सुरुवातीच्या काळामध्ये राजा-महाराजा जेव्हा युद्धाला जात असेल तेव्हा त्यांच्या महाराणी महाराजांचा कपाळाला टीका लावत असेल किंवा त्यांची आरती सुद्धा ओवळत असे याचे कारण असे की जेव्हा एखाद्या व्यक्ती बाहेर जाते तेव्हा त्या व्यक्तीला यश मिळावे अशी त्यामागची भावना असते.
जेव्हा घराची स्त्री एखादी व्यक्ती बाहेर जाताना ओवाळत असेल तेव्हा त्या स्त्रीने पूर्वेला तोंड करून उभे असायला पाहिजे व त्यामुळे पुरुषाचे मुख पश्चिम दिशेला होईल असे केल्याने आपल्याला हमखास यश प्राप्त होते. बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचे कार्य सफल होते. घराबाहेर पडताना नेहमी आकाशाकडे पहावे म्हणजेच की आपले ध्येय उच्च असावे कारण की यामागे शास्त्र आहे जेव्हा आपण बाहेर पडत असताना आकाशाकडे पाहत असतो तेव्हा आकाश व्यापक असल्याने ,विशाल असल्याने आपले कार्य सुद्धा चांगले होत असते.
म्हणून घराच्या बाहेर पडत असताना उजव्या पाय बाहेर काढूनच निघावे व शक्यतो आकाशाकडे पाहूनच बाहेर निघावे त्याचबरोबर जेव्हा आपण एखादी काम पूर्ण करून घरी परतत असतो तेव्हा कार्य केल्यानंतर घरी परततांना कधीच रिकाम्या हाताने परतू नये. काही ना काही वस्तू खायला घ्यायलाच हवे व लहान मुलांना चॉकलेट वस्तू खेळणी आल्या दहावी जर तुमच्याकडे पैसे नसतील तरी एक रुपयाची चॉकलेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु कधीच रिकाम्या हाताने घरी परतू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.