जर तुमच्याही कानाचा होल मोठा झाला असेल तर लगेचच करा हा चमत्कारी उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचे युग हे झगमगाट-ग्लॅमर आणि फॅशनचे आहे. लोक सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मुली तथा महिला खूप विविध प्रकारचे आभूषण व दागिने घालतात. कानाचे झूमके आणि कानातले यामध्येच खूप प्रकारच्या विविधता आल्या आहेत. मुलींना फॅशननुसार छोटे-मोठे कानातले घालयला आवडतात आणि त्यासाठीच त्या कानांमध्ये छेद करुन घेतात.
त्यामुळे मोठे-मोठे कानातले घालून कानाचे छेद मोठे होत जातात पण जर हे छेद मोठे झाले असतील तरी घाबरण्याची काही गरज नाही कारण आम्ही आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने कानाचे मोठे झालेल छेद हे बरीक होतील आणि तुमच्या कानाची परत शोभा वाढवतील.
आजच्या काळात फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषसुद्धा कानात काही ना काही तरी घालतात. जेव्हा स्त्रिया कानामध्ये मोठे झुमके घालतात तेव्हा त्यांची सुंदरता अजूनही वाढते. पण यामुळेच कानाचे छेद मोठे होवू लागतात आणि ते कुरुप दिसू लागतात. याशिवाय जेव्हा तुम्ही परत कानातले किंवा झुमके घालता तेव्हा ते निट नाही बसत पडत राहतात.
म्हणूनच मोठे झालेले कानाचे छेद हे कमी करण जरूरी आहे. या समस्येचे निवारण म्हणजे सर्वप्रथम कानाच्या छेदाला डॉक्टर टेप लावणे त्यानंंत्तर कानाच्या छेदाला पुर्णपणे दंतमंजनाने भरणे. कान बाहेरुन निट साफ करुन घ्यावे आणि रात्रभर दंतमंजन असेच ठेवावे. सकाळी उठून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. दंतमंजनामुळे कानाची त्वचा राठ होते म्हणून त्यावर लोशन लावा. या उपायामुळे तुम्ही तुमचे मोठे झालेले कानाचे छेद भरुन पुन्हा एकदा बरीक आणि सुंदर बनवू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.