पोटदुखी, जंत, दातदुखी, गॅसेस, दमा, खोकला यावर करा उत्तम घरगुती इलाज; सर्व आजार होतील कायमचे दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पोटात जंत होणे,गॅस होणे यासारख्या पोटाच्या समस्या, दातांचा त्रास, हिरड्यांची सूज ,डोकेदुखी, दमा, सर्दी, खोकला,ज्यांना श्वास घेण्यास अडचण होत असेल, घश्यामध्ये खाज येत असेल, कोरडा खोकला, गळ्याला सूज येत असेल, सर्दीमुळे नाक बंद होत असेल किंवा भयंकर पित्तामुळे होणारा त्रास होत असेल या सगळ्या समस्यांना तात्काळ आराम देण्यासाठी आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागतो तो आपल्या स्वयंपाक घरात सहज ऊपलब्ध होतो. या औषधी पदार्थाचे नाव आहे ओवा. आयुर्वेदानुसार ओवा आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जर आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर अशावेळी आपण ओवा खाल्ले तर ओव्यात उष्णता असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील सर्दी पुर्णपणे बरी होऊन जाते व खूप कफ झाला असेल तो सुद्धा वितळण्यास मदत होतो.
ओव्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम,फॉस्फरस, पोटॅशियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.जर आपले पोट बिघडले तर थोडा वेळ ओवा पाण्यात भिजवून झाकून ठेवा आणि त्यानंतर एक-दोन तासाने ते पाणी प्या आणि आपल्याला पोटात खूप दुखत असेल अशा वेळी आपल्याला तीन पदार्थ एकत्र करायचे आहे ते म्हणजे आले बारीक कीसायचे आहे त्यानंतर काळे मीठ आपल्याला लागणार आहे आणि ओवा या तिघांचे मिश्रण बनवून आपल्याला गरम पाण्यामध्ये पावडर बनवून प्यायचे आहेत.
हे मिश्रण दिवसभरातून दोन वेळा जरी आपण प्यायले तरी आपल्या पोट दुखीची समस्या पूर्णपणे बरी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर पोटामध्ये गॅस निर्माण झाल्याने अनेक वेळा छातीमध्ये कळ सुद्धा निर्माण होत असते परिणामी अनेकांना हृदयविकारासारख्या समस्या सुद्धा उद्भवतात.ओवा या सर्व समस्या दूर करण्यासाठी अत्यंत लाभदायक भूमिका बजावत असतो म्हणूनच आपल्याला गरम पाण्यासोबत नेहमी एक चमचा ओवा टाकून हे गरम पाणी प्यायचे आहे.
असे केल्याने आपल्या शरीरातील जो गॅस आहे तो पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना दात दुखी ची समस्या असते अशावेळी एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये ओवाची पावडर करून जर आपण गुळण्या केल्या तर दात दुखी ची समस्या सुद्धा पुर्णपणे बरी होऊन जाते त्याचबरोबर हिरड्यात्यातून येणारे रक्त सुद्धा थांबते. आपण ओवची पावडर करून जर नियमितपणे दात घासले तर दातांवरील पिवळा थर सुद्धा निघून जातो.
अनेकांना दमा,अस्थमा यामुळे श्वास घेण्यासाठी समस्या होत असेल अशा वेळी जर आपण ओवा तव्यावर भाजून एका कपड्यांमध्ये टाकून त्याची पुरचुंडी बनवून वास घेतला तर आपल्याला श्वास घेण्याची समस्या होत नाही त्याच बरोबर आपण आपल्या घरामध्ये दिवसभरातून एकदा जरी ओव्याची धुणी केली तरी आपल्या आजूबाजूला जे किटाणू असतात ते नष्ट होण्यासाठी मदत होत असते आणि या सर्व गोष्टींमुळे आपले आजूबाजूचे वातावरण तर सुंदर स्वच्छ राहते.
त्याचबरोबर आपल्या श्वास घेण्याच्या ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते म्हणूनच व आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगली भूमिका बजावत असतो म्हणून दिवसभरातून जेवण झाल्यानंतर ओवा खाण्याचे सुद्धा महत्त्वाचे ठरते.ओवा खाल्ल्याने आपले अपचन चांगल्या पद्धतीने होते व आपल्या शरीरातील जी पचन संस्था आहे ती चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते म्हणून जेवण झाल्यानंतर ओवा आवश्यक खा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.