सध्या घरातील सर्वाना सुरक्षित ठेवायचं असेल तर हे 1 चमचा घरातील सर्वाना खायला द्या.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपली काळजी घेत आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून प्रत्येक जण आरोग्य संबंधित काळजी व चिंता करत आहे त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती व ऑक्सिजनची लेवल कशा पद्धतीने चांगले राहणार आहे याची सुद्धा काळजी प्रत्येक जण करत आहे म्हणूनच ही भीती दूर करण्यासाठी व तुमचे शरीर निरोगी राखण्यासाठी आजच्या या लेखामधील आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय अतिशय साधा सोपा पण तितकाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्याला सहज मेडिकल स्टोर मध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जातात आणि हीच जे पदार्थ आपण वापरणार आहोत ते पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणूनच आपण या उपायांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा चूर्ण तयार करणार आहोत.
जेणेकरून तुमच्या शरीराला सर्व पोषक घटक या धोरणाच्या माध्यमातून मिळू शकणार आहे चला तर मग जाणून घेऊया. हा उपाय कसा करायचा..तुम्हाला सर्दी, खोकला ,ताप घशामध्ये खवखव, अशक्तपणा नेहमी जाणवत असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आजचा उपाय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम ज्येष्ठमध लागणार आहे. ज्येष्ठमध हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कोणत्याही प्रकारचा खोकला तुम्हाला असेल तर तो खोकला दूर करण्यासाठी तसेच छातीतील कफ वितळवण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर केला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठमधाची पावडर करायचे आहे. ही पावडर आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते त्यानंतर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे.
तो म्हणजे आवळा पावडर आवळा. याला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सर्व पोषक घटकांचे भांडण मानले गेलेले आहे कारण की आवळा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असतात त्याचबरोबर झिंग फॉलिक ऍसिड इत्यादी अन्य घटक सुद्धा उपलब्ध असतात आणि सध्याच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आवळा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
असे म्हणतात की दहा लिंबू ची जी ताकत असते ती एका आवळ्यामध्ये उपलब्ध असते म्हणून सध्याच्या काळामध्ये आवळा सेवनला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळ्याची पावडर घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा दोघं पावडर एकत्र करून त्याची पेस्ट बनवायचे आहे आणि ही पेस्ट आपण थोडीशी हळद टाकून बनवू शकतो.
अन्यथा जर आपल्याकडे मध असेल तर मध सुद्धा यामध्ये टाकू शकतो अशा प्रकारे दिवसभरातून दोन वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही पाण्यासोबत सुद्धा करू शकता. सातत्याने एक महिना हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणारच आहे त्याचबरोबर तुमची श्वास घेण्याची शक्ती आहे प्रणाली आहे ती सुद्धा सुधारेल म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.