मुलाची उंची वाढत नाही.? तर हा उपाय एकदा नक्की करून पहा; लाखो रुपये वाचवणारा घरगुती उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुधामध्ये अर्धा चमचा आणि आपले सर्व आजार दुर, आपल्यापैकी अनेक व्यक्तींना अचानकपणे थकवा येतो. आपल्या वैवाहिक जीवनात स्त्री असो किंवा पुरुष यांनी आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्यात असे वाटत असते परंतु अशक्तपणामुळे किंवा शारीरिक कमतरतेमुळे त्या इच्छा अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही यामध्ये हार्मोन्सचे असंतुलन वाढलेले वजन, थायराइड इत्यादी कारणं असू शकतात.
त्याचबरोबर मुलगा असू दे की मुलगी असू दे त्यांची उंची जर व्यवस्थित वाढत नसेल, झोप व्यवस्थित येत नसेल, संधिवाताचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर हा पदार्थ फक्त अर्धा चमचा दुधात टाकून घ्या. पुरुषांची न’पुसं’कता कमी होईल स्त्रियांची गर्भधारणा व्यवस्थित होईल आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता दुपटीने वाढेल, पोटाच्या सर्व समस्या नष्ट होऊन आपले शरीर निरोगी बनेल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अश्वगंधा किंवा असगंध या वनस्पतीच्या मुळाची पावडर. या वनस्पतीची पावडर सर्व आयुर्वेदिक स्टोअरवर उपलब्ध असते. आयुर्वेदिक मध्ये तसेच या शास्त्रामध्ये या झाडाला खूप महत्त्व आहे.उंची व्यवस्थित वाढत नाही अशा मुलांसाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त मानली गेलेली आहे. या झाडाची मुळे खूप प्राचीन काळापासून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वापरले गेले आहे. या मुळांमध्ये महत्त्वाचे घटक पोषक तत्व सुद्धा असतात.
शरीरातील पचन संस्था मजबूत करण्यासाठी तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी फॉस्फरस ,नायट्रेट हे घटक असतात. अश्वगंधा ची पावडर ही बलवर्धक व उत्साहवर्धक असते यामुळे आपली संभोग शक्ती वाढते. हा उपाय अतिशय सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर दूध घ्यायचे आहे, ज्या व्यक्तींना दूध आवडत नाही त्यांनी एक ग्लासभर पाणी घेतले तरी चालेल त्यानंतर आपल्याला या दुधामध्ये एक अर्धा चमचा अश्वगंधा च्या मुळाची पावडर टाकायची आहे.
एक महत्त्वाची सूचना गरोदर महिलांनी हा उपाय करू नये. उंची वाढवण्यासाठी हा उपाय आपल्याला उपाशीपोटी सकाळी करायचा आहे. स्त्रियांनी हा उपाय संध्याकाळी झोपताना असेच पुरुषांनी हा उपाय सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा करायचा आहे. दिवसभरात तीन ग्राम पेक्षा जास्त हे चूर्ण आपल्याला वापरायचे नाही. हा उपाय आपल्या सलग पंधरा दिवस करायचा आहे. मुलांना उंची वाढवायचे आहे त्यांनी हा उपाय दोन महिने करायचा आहे.
हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होतात त्याच बरोबर महिलांमधील हार्मोनचे असंतुलनता थायरॉईड वाढते वजन इत्यादी समस्या नष्ट होतात त्याचबरोबर पुरुषांच्या शुक्राणू संबंधीच्या ज्या समस्या असतात त्या सुद्धा कमी होतात याचबरोबर पुरुष तंदुरुस्त बनतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.