२ मिनिटांतच दूर करेल घशाचा प्रॉब्लेम; घसा दुखणे, सूज येणे कायमचे होईल नाहीसे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. हे बहुतेक वेळा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तसेच बाहेरचे पदार्थ ,मसालेदार पदार्थ ,तेलकट तिखट किंवा अन्य काही जंक फूड सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांच्या घशामध्ये खवखव होऊ लागते, घसा दुखू लागतो. अनेकदा घशाला सूज येऊ लागते.या समस्यावर आपण मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा घेत असतो परंतु कधीकधी आपल्याला हवा तसा परत लवकर पडत नाही म्हणूनच आज आपण एक घरगुती आणि सरळ साधा सोपा उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
हा सोपा आणि सरळ असा घरगुती उपाय आहे. हा उपाय फक्त आपल्याला एकदाच करायचा आहे. एकदा उपाय केल्यामुळे तुमच्या घशाच्या ज्या काही समस्या व तक्रारी आहेत त्या कायमस्वरूपी नष्ट होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तूंची गरज लागणार आहे. त्या दोन वस्तू म्हणजे हळद आपल्या सर्वांना माहितीच आहे की फायदे यामध्ये अँटी सेप्टीक अँटिऑक्सिडंट सारखे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. हळदीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सर्वोत्कृष्ट मानले गेले आहे.
घसा दुखी मुळे अनेकदा आपल्या घशाला सूज आलेली असते व बारीक जखमसुद्धा झालेली असते म्हणून हळद त्या जखमा भरून काढण्याची कार्य करत असते म्हणून या उपायामध्ये आपण हळदीचा वापर करणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बारीक मिठाची गरज असणार आहे. मिठामध्ये सुद्धा असे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे घशातील सूज व जे काही इन्फेक्शन झालेले आहे ते इन्फेक्शन बरे करण्यासाठी मदत होते.
अनेकदा वरिष्ठांकडून आपल्याला जर घशाचा त्रास होत असेल तर मिठाचा समावेश कोमट पाण्यामध्ये करून त्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो म्हणूनच या दोन वस्तूंचा आपण आजच्या उपयांमध्ये वापर करणार आहोत. चला तर मग हा उपाय कसा करायचा आहे त्याच्या बद्दल थोडसं जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्ध ग्लासभर कोमट पाणी लागणार आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ आपल्याला ग्लासमध्ये टाकायचे आहे मग चिमुटभर हळद आपल्याला घ्यायचे आहे आणि ती हळद ग्लास मधील कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर दोन्ही मिश्रण एकजीव करायचे आहे.
मिठ पाण्यात विरघळल्यानंतर या मिश्रणाने आपल्याला फक्त गुळण्या करायच्या आहे. हे पाणी आपल्याला प्यायचे नाही. हा उपाय केल्याने तुमच्या घशासंबंधी ज्या काही समस्या व तक्रारी असतील तर लवकरच दूर होतील परंतु हा उपाय करत असताना एक काळजी घ्या ती म्हणजे हा उपाय करताना गरम पाणी आपल्याला करायचे नाही थोडेसे कोमट पाणी आपण घ्यायचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.