जर तुमच्याजवळही असतील हे देवीचे ठोकळे तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाला असे वाटते की आपण खूप धनवान असावे,खूप श्रीमंत असावे. आपल्याकडे खूप पैसा असावा काही व्यक्तींच्या बाबतीत हे खरे होते ही परंतु काही व्यक्तींच्या नशिबात धन नसते. जर तुम्हाला धन मिळवायचे असेल धन प्राप्ती करायची असेल तर आता आपण एक उपाय करणार आहोत तसेच हा उपाय जर आपण श्रद्धा भावनेने हे आपण कार्य केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपण सहज मिळवू शकतो. जर तुमच्याकडे पाच किंवा दहा छापील वैष्णोदेवी ची नाणी असतील तर तुम्ही नकीच मालामाल होऊ शकतात.
आजकाल मोठमोठ्या नोटांचे युग आहे पाचशे व दोन हजारच्या नोटा चलनात आहे म्हणून नाणेकडे कोणीही लक्ष देत नाही. नाणे सांभाळणे हे ही जिगरीचे काम आहे परंतु ज्योतिष शास्त्रामध्ये नाण्याचे महत्त्व खूप सांगितले गेलेले आहे म्हणजे देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे मोठा दिवस म्हणजे दिवाळीच्या दिवशी.
या दिवशी न चुकता नाण्यांचे पूजन केले जाते असेच आपण काही नाणे बद्दल जाणून घेणार आहोत जर आपल्याकडेही नाणे असतील तर नक्कीच आपल्याकडे आनंदाची बातमी आहे. हो समर्थांना समर्थ करने जी शक्ती आहे ती आई जगदंबे च्या नावाने ओळखले जाते. देवीची पूजा व उपासना प्राचीन काळापासून करत आलो आहोत. ही एक अदृश्य शक्ती आहे ,ज्या शक्तीला भक्त आपल्या आसपास असल्याचा अनुभव होतो.
या शक्ती पैकी एक शक्ती म्हणजे वैष्णोदेवी. हे एक सिद्ध पीठ आहे. जी महासरस्वती ,महाकाली, महालक्ष्मीच्या प्रत्येक स्वरूपामध्ये आहे.ज्यांची वैष्णोदेवी वर भरपूर विश्वास व श्रद्धा आहे असे व्यक्ती वैष्णोदेवी ची नाणी जमा करून ठेवतात. जर तुमच्याकडे ही वैष्णोदेवीची चित्र असलेली नाणी असेल तर तुम्ही मालामाल होऊ शकतात. कोरोना मुळे आर्थिक जगत संकटात झुरत आहे. अशा परिस्थिती मध्ये ही तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमवू शकता.
फारशी म्हणजे तुम्हाला विशेष काही मेहनत करायचीही गरज नाही तुमच्याकडे फक्त पाच किंवा दहा प्राचीन नाणी असलेले गरजेचे आहे. तुम्हाला या नाण्यांचा फोटो विक्रीसाठी वेबसाईटवर ठेवावा लागेल त्यानंतर ते लोक तुमच्या नाण्यासाठी बोली लावतील. तुम्हाला हव्या तशा नाणे विकून हव्या त्या किमतीत विकू शकतात.
इंडिया मालक या वेबसाईटवर जुने आणि प्राचीन नाणे नोटांचा विलाव सुरू आहे. तुम्हाला ही प्राचीन वस्तू गोळा करायची आवड असेल तर तुमचीही आवड तुम्हाला लखपती बनवू शकेल त्याच मुळे पाच किंवा दहा नाण्यांमध्ये वैष्णोदेवीचे चित्र असणे आवश्यक आहे.तुमच्याजवळ असलेल्या पाच व दहा नाण्यांवर वैष्णो देवी चा फोटो असेल तर तुम्ही ते नाणे विकून पैसे कमवू शकतात. पैसे कमवण्याची ही पद्धत इ कॉमर्स कंपनी ट्रेन करत आहे. या नाण्यांना २००२ साली लिलाव करण्यात आले होते.
नाण्यांवर देवीचे चित्र असल्याने हे नाणे लकी मानले जात आहे. हिंदू धर्मात वैष्णोदेवीचे पूजा केली जाते त्यामुळे लोक वैष्णो देवी चे चित्र असलेले नाणे लाखो रुपयांना विकत घेत आहे. नाणी लीलावात विकून तुम्ही दहा लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात याव्यतिरिक्त नाण्यांचे बोली लावताना तुम्ही नाण्यांची किंमत कमी-जास्त ही करू शकतात,अशाप्रकारे आपण लखपती होऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.