19 एप्रिल मंगळवार मोठी अंगारकी चतुर्थी बाप्पाला दाखवा 1 नैवद्य इच्छा लगेच पूर्ण होतील.
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो 19 एप्रिल मंगळवारच्या दिवशी मोठी अंगारक चतुर्थी आहे जिला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात. ही वर्षाची सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते आणि खास करून दिवाळीनंतर येणारी ही चतुर्थी हिचे खूप जास्त महत्त्व असते. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला हा 1 खास नैवेद्य दाखवा. तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होतील, ताबडतोब पूर्ण होतील.
कारण गणपती बाप्पाला खाण्याचे पदार्थ अत्यंत प्रिय आहे. आणि जर त्यांचे आवडीचे पदार्थ आपण त्यांना दाखवले तर नक्कीच गणपती बाप्पा प्र स न्न होतात. सर्व इच्छा पूर्ण करतात, सर्व विघ्ने दूर करतात. फक्त तुम्ही जे ही दाखवाल जो ही नैवेद्य कराल तो मनोभावाने विश्वासाने आणि प्रेमाने करा, आपुलकीने करा.
फक्त सांगितलं ऐकलं म्हणून केला असं नाही. तुम्ही प्रेमाने काहीही करा गणपती बाप्पा अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार करतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आता अंगारक चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्ही हा नैवेद्य करू शकतात किंवा संध्याकाळी. उपवास असेल तर संध्याकाळी करावा आणि त्याच नैवेद्याने, त्याच प्रसादाने आपला उपवास सोडावा.
आता या निवेदनामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायचे आहेत. पहिली गोष्ट सगळ्यांना माहीतच असेल की, चतुर्थीच्या दिवशी मोदक केले जातात. तर तुम्हाला मोदक करायचे आहेत. मग तुम्ही ते उकडीचे मोदक करा, पुरणाचे करा किंवा खोबऱ्याचे करा. कोणतेही मोदक करा गणपती बाप्पाला सर्व मोदक प्रिय आहेत.
जे करता येईल ते करा. 11 करा, 21 करा, 51 करा किंवा 101 करा. नाही जमत असेल तर 11 केले तर खूप आहे पण करा. मोदक केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि नैवेद्य दाखवायचा. तर मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला एक छोटस खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे.
खोबरं आपण मसाल्यामध्ये मसाला करताना वापरतो ती खोबर्याची वाटी घ्यायची त्याचे 1 तुकडा तुम्हाला तोडायचा आहे. त्यानंतर त्या तुकड्यावर थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे.
आणि ते गूळ खोबरं तुम्हाला गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे. प्रसाद म्हणून तर हे 2 नैवेद्य गणपती बाप्पा तुम्हाला अंगारक चतुर्थीच्या दिवशी दाखवायचा आहे. गुळ खोबर सुद्धा ठेवा, मोदक सुद्धा ठेवा गणपती बाप्पा प्र स न्न होतील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.