फक्त १ कांदा ३ दिवसात संपवेल केसांच्या सर्व समस्या; ९९% लोकांना माहिती नसलेला उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कांद्याचे पण स्वतःचे असे काही फायदे आहेत ज्याने तुम्ही तुमचे केस पांढरे झालेले काळे करू शकता. तसेच ज्यांचं टक्कल पडलेलं आहे त्यांना सुद्धा नवीन केस येण्यास सुरुवात होईल. मित्रांनो तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि तुम्ही शाम्पू लावून थकला असाल पण कोंडा तर जायचं नाव घेत नसेल तर केवळ ३ दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल कि कोंडा हळू हळू कमी व्हायला लागलेला आहे.
ज्यांच्या केसांची वाढ होत नाहीय अशा लोकांसाठी हा उपाय अगदी रामबाण असणार आहे. मित्रांनो केस इतके वाढतील कि विंचरता-विंचरता कंटाळा येईल. आपल्याला हा उपाय करण्यासाठी केवळ कांदा एकमेव पदार्थ लागणार आहे. अगदी प्राचीन काळापासून आयुर्वेदांमध्ये कांद्याचा वापर केला जातोय. केस पुन्हा उगवण्यासाठी आणि केसांचं संपूर्ण आरोग्य जपण्याची भूमिका कांदा करतो.
मित्रांनो कांदा व्यवस्थित कापून घ्या त्यानंतर तो किसून घ्या. मित्रांनो आपल्याला या कांद्याचा फक्त रस लागणार आहे. कांद्याचा रस तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्याने गाळून घ्या. हा रस काढून घेतल्यानंतर हा रस एका कापसाच्या गोळ्यांनी केसांच्या मुळाशी लावायचा आहे.
आता प्रश्न असा आहे कि हे करायचं कधी..? तर मित्रांनो रात्री झोपताना तुम्ही तुमच्या संपूर्ण डोक्याला हा कांद्याचा रस लावायचा आहे आणि रात्रभर तो तसाच ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानांतर तो शाम्पूने धुवू शकता. मित्रांनो जर हा उपाय आज केलात तर उद्या आणि पर्वा असे दोन दिवस सोडून हा उपाय करायचं आहे. फक्त ३ दिवसातच तुम्हाला याचा गुण दिसू लागेल.
तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना आश्चर्य वाटेल कि याने नक्की कोणता उपाय केलाय. मित्रांनो कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आहेत कि जे केसांमध्ये कोंडा होऊ देत नाहीत. कांद्याचा रस लावल्याने आपल्या ब्लड सर्कुलेशन मध्ये चांगली वाढ होते. परिणामी आपल्या केसांची प्रचंड वाढ होते आणि केस चांगल्या गतीने वाढू लागतात.
मित्रांनो हा उपाय करताना कांद्याचा वास काही जणांना सहन होणार नाही मात्र तेवढी तयारी आपण ठेवायला हवी. तर मित्रांनो घनदाट काळ्या केसांसाठी हा उपाय एकदा आवश्य करा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.