मूळव्याध चा त्रास असेल तर हा १ मिनिटांचा उपाय एकदा नक्कीच करून पहा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कुठलाही प्रकारचा मुळव्याध असू द्या आतील किंवा बाहेरील फक्त एक मिनिटाचा उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर काही दिवसाआतूनच तुमचा मूळव्याध निघून जाईल तसेच मुळव्याधा मुळे येणारी खाज किंवा कोंब मुळे बऱ्याच जणांचे रक्त देखील पडत असते आणि बऱ्याच यातना त्यांना होत असतात.
सर्व प्रकारचा आजार दूर करूया तसेच एक वाटी जीराच्या साह्याय्याने आपण सहज रित्या दूर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपण एक वाटी जीर घेणार आहोत तसेच आतील मुळव्याध किंवा बाहेरील मुळव्याध कसे दूर करायचे ते आपण आता जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रथम एक वाटी जिरे घेतल्यानंतर गॅसच्या मंद आचेवर हे जिरे खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि बारीक पूड तयार करायची आहे. बाहेरच्या कोंबासाठी आपण हा उपाय करणार आहोत तसेच अंदाजे जिरेपूड एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये दोन ते तीन थेंब पाणी जिरेपूड मध्ये टाकायचा आहे.
चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळेस ज्या ठिकाणी खाज सुटत आहे किंवा कोंब आहे, रक्त पडतेय त्या ठिकाणी आपल्याला जिरेपूड तेथे लावायची आहे आणि जर आपल्याला आतील मूळव्याध दूर करायचा असेल तर आपण जिरेपूड तयार केलेली आहे ती सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी गरम पाण्यामध्ये टाकून तिचे सेवन करायचे आहे.
एकदा सकाळी उठल्यानंतर दुसऱ्यांदा रात्री झोपताना यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल आणि आतील जो मुळव्याध आहे तो बद्ध पुष्टत्यची किंवा खाल्लेले अन्न व्यवस्थित पचून संपूर्णपणे साफ होईल. त्यामुळे आतील जो मुळव्याध आहे तो हमखास बरा होईल तसेच तुम्ही हा उपाय नियमित केला तर तुमचा कसल्याही प्रकारचा मुळव्याध सहज रित्या ने निघून जाईन.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.