रोज सकाळी साबणा ऐवजी चेहऱ्याला लावा हा पदार्थ चेहरा गोरा होण्यासाठी हिरोईन पण वापरतात हाच पदार्थ एकदा वापरून पहाच नक्की घरगुती उपाय !

रोज सकाळी साबणा ऐवजी चेहऱ्याला लावा हा पदार्थ चेहरा गोरा होण्यासाठी हिरोईन पण वापरतात हाच पदार्थ एकदा वापरून पहाच नक्की  घरगुती उपाय !

मित्रांनो, आपल्याला आपला चेहरा सुंदर हवा असं वाटत असेल, तर आपण आपल्या चेहरा उजळण्यासाठी काय खावे आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो कोणत्या गोष्टी खातो या सर्वांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर शरीराचा त्वचेवर होत असतो आणि मित्रांनो आत्ताच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलयुक्त प्रोडक्स चेहरा उजळण्यासाठी चेहरा गोरा करण्यासाठी वापरले तर आपल्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट दिसू लागतात. आणि हे केमिकलयुक्त प्रोडक्स आपल्या शरीरावर नुकसान करतात.

आणि यासाठी बाजारात मिळणारे महागडी प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा यावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या घरगुती उपायांनी आपला चेहरा स्वच्छ सुंदर बनवू.चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय केले तर आपल्या चेहऱ्यावर याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि हे घरगुती उपाय साठी लागणारी घटक आपल्याला आपल्या किचन मध्ये सहज रित्या मिळतील, मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण हे पाहणार आहे की चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. मित्रांनो आज आपण या उपायामध्ये आपण असा एक गोष्ट पाहणार आहोत जी गोष्ट आपल्याला दररोज काढायच्या वेळी साबणाऐवजी आपल्याला चेहऱ्याला लावायची आहे.

मित्रांनो या उपायांमध्ये आपल्याला साबना ऐवजी चेहऱ्याला जी गोष्ट लावायचे आहे ती म्हणजे बेसनाचं पीठ मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीत आहे की बेसनाचा पिठामध्ये खूप पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्याला सुंदर आणि मुलायम करण्यासाठी मदत करत असतात,आणि अशा या चनाडाळीपासून तयार करण्यात येत असलेले बेसनपीठ विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. यामुळे या पीठाला बाजारात खुप मोठी मागणी असते. घरोघरी वापरले जाणारे बेसनपीठ हे आरोग्यासाठी चांगले असते.

आणि मित्रांनो त्या शिवाय, ते सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा लाभदायक आहे. अनेक महिला चेहरा साबणाऐवजी बेसनने स्वच्छ करतात. साबणात विविध प्रकारचे केमिकल्स असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. मात्र, बेसन नैसर्गिक असल्याने त्याचे अनेक फायदेच होतात. सौंदर्यवृद्धीसाठी बेसनचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेवूयात,मित्रांनो साबण शंभर टक्के शुध्द असण्याची गॅरंटी नसते. परंतु बेसन साबणापेक्षा जास्त शुध्द असते. यामध्ये केमिकल्स नसल्याने कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. आणि त्याचबरोबर मित्रांनो नियमित बेसनाने चेहरा धुतल्यास पिंपल्स हळुहळु कमी होतात आणि चेहरा स्वच्छ होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो रोज साबण ऐवजी तुम्ही बेसन पीठाने चोळून चेहरा धुवू शकता. त्यामुळे तुमची मृत त्वचा हळू हळू निघून जाईल. बेसन पीठ आणि चिमुटभर हळद आणि कच्च दूध हे मिश्रण वापरून तुम्ही चेर्यावर लावण्यासाठी स्क्रब बनवू शकता. चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या यासाठी ही तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता.आणि त्याशिवाय तुम्ही बेसनाच्या पिठाचा आणि उपाय तुमच्या घरामध्ये करून पाहू शकता हा उपाय करत असताना बेसन पिठात दूध मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील नको असलेले केसांपासून मुक्तता मिळते. तुम्हाला कोणत्याही लग्नसमारंभात जायचे असेल तर त्यासाठी बेसन पिठात थोडा संत्र्याचा रस आणि मलई मिसळा हा पॅक चेहऱ्यावर हातावर लावा.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या अवतीभवती तसेच बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात. त्याचा उपयोग आपण चेहरा उजळण्यासाठी उपाय म्हणून करतो. पण यात आपल्याला हवा तसा फरक जाणवत नाही. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी चेहरा उजळण्यासाठी साबण बाजारा मध्ये मिळणारे केमिकल प्रॉडक्ट त्यांचा उपयोग अति प्रमाणात करतो. त्याचा अतिरिक्त वापरामुळे आपल्या चेहऱ्यावर याचे साईड इफेक्ट दिसू लागतात.हे सर्व टाळण्यासाठी आपण बाजारा मध्ये मिळणारे प्रॉडक्ट साबण यांचा वापर कमी करून चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय करू म्हणजे त्याचा आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे नुकसान हानी होणार नाही.

आणि मित्रांनो बेसन तर आपल्या सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. बेसन आरोग्य आणि सुंदरता उजळवण्याचे काम करते. ज्या मुलींना आपल्या त्वचा आणि चेह-याविषयी प्रेम आहेत त्या चेहरा साबणेने नाही तर बेसनने धुणे पसंत करतात. बेसनाचा वापर तुम्ही रोज दही, रोज वॉटर किंवा हळद टाकून करु शकता. साबनेत जसे अनेक केमिकल्स असतात तर बेसन हे नैसर्गिक असते. बेसन चेह-यावर लावल्याने चेह-याला अनेक फायदे मिळतात.

बेसन पिठाच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावर एक तेज निर्माण होते. जर तुम्ही कोणत्या प्रकारचे फेसवॉश वापरत असाल साबण वापरत असतात. यामध्ये खूप केमिकल्स असते हे वापरण्यापेक्षा तुम्ही जर रोज सकाळी आंघोळ करताना जर फेस वॉश किंवा साबण च्या ऐवजी बेसन पीठाने आपल्या शरीरावर त्वचेवर मसाज केली, तर आपल्या शरीरावर असणारी धूळ, घाण, मृतपेशी त्वचा जर काळवंडलेली असेल तर ती साफ करण्यासाठी बेसन खूप उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे आपल्या स्वच्छतेवर एक चमक ग्लो निर्माण होते.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *