या 4 राशींना मिळेल सरकारी नोकरी

या 4 राशींना मिळेल सरकारी नोकरी

नमस्कार मित्रांनो,

वायरल मराठी या फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. संपत्ती, धन धान्य, ऐश्वर्य यांचा कारक ग्रह शुक्र आहे. 27 फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि मकर राशीचा स्वामी शनि महाराज आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र हे ग्रह मित्र आहेत.

त्यामुळेच काही राशींवर यांचा स का रा त्म क परिणाम पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुखी, वैवाहिक सुख, उपभोग, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य आणि प्रणय इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो.

चला बघूया की, कोणत्या राशींवर याचा स का रा त्म क परिणाम होऊ शकतो. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा स का रा त्म क परिणाम होणारी पहिली राशी आहे, 1) मेष राशी – शुक्र तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि करिअर, नाव, प्रसिद्धी यासाठी दहाव्या घरात प्रवेश करत आहे.

त्यामुळे शुक्राचा या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या व्यवसायाची म्हणा अनुकूल परिणाम प्राप्त होते. त्याच बरोबर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतन वाढ ही मिळू शकते.

या काळात तुम्हाला व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. तसेच नवीन व्यवसायात भागीदारी तयार केली जाऊ शकते ज्यांचा भविष्यात तुम्हाला नक्की फायदा होईल. यावेळी तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते.

2) वृषभ राशी – शुक्र तुमच्या राशीच्या पहिल्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि तो अध्यात्म, नशीब आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे या परिवर्तनाच्या दरम्यान नक्कीच तुमची प्रगती होईल. त्याचबरोबर तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यश नक्की मिळेल.

या वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि या व्यतिरिक्त व्यावसायिक लोकांना या कालावधीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर प्रलंबित कामही पूर्ण होण्यास मदत होणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो. सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

3) धनु राशी – शुक्र तुमच्या राशीच्या सहाव्या, अकराव्या घराचा स्वामी असून धनसंचय, कुटुंब आणि वाणीच्या दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे. त्यामुळे या संक्रमण काळात तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल. तसेच तुमच्या आरोग्यमध्ये स का रा त्म क सुधारणा दिसून येतील. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभकार्य होऊ शकते. या दरम्यान तुमची संभाषण शैली देखील छान असेल. त्याच बरोबर या वेळी तुम्हाला अडकलेले पैसे येतील. नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.

4) मीन राशी – तुमच्या संक्रमण कुंडलीच्या तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी शुक्र आहे. तो लाभ आणि इच्छेच्या अकराव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे शुक्राचे हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल. कारण या काळात तुम्हाला व्यावसायिक जीवनात यश मिळेल.

तसेच उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोत देखील निर्माण होतील. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. भाऊ बहिणीचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्याही निरोगी वाटेल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *